आत्महत्या समस्येवरील पर्याय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:44 IST2020-12-05T04:44:44+5:302020-12-05T04:44:44+5:30

लॉकडाऊनच्या काळात मानसिक स्वास्थ्य गमावणाऱ्यांची संख्या जास्त आहे. या काळात येणारा एकांतपणा, व्यसन यामुळे मानसिक आजार वाढत आहेत. एखाद्याला ...

Suicide is not an option on the issue | आत्महत्या समस्येवरील पर्याय नाही

आत्महत्या समस्येवरील पर्याय नाही

लॉकडाऊनच्या काळात मानसिक स्वास्थ्य गमावणाऱ्यांची संख्या जास्त आहे. या काळात येणारा एकांतपणा, व्यसन यामुळे मानसिक आजार वाढत आहेत. एखाद्याला नैराश्य आले असेल किंवा आत्महत्या करण्याचा विचार मनात आला तर जवळच्या व्यक्तीसमोर मन मोकळे करा. त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्या. मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आत्महत्या हा कोणत्याही समस्येवर पर्याय असू शकत नाही.

- डॉ. संतोष बिनवडे,

मानसोपचार तज्ज्ञ, बार्शी

Web Title: Suicide is not an option on the issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.