सुभाष उदंडे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:20 IST2021-02-15T04:20:46+5:302021-02-15T04:20:46+5:30

सोलापूर : सुभाष रामलिंग उदंडे (४२, रा. राघवेंद्रनगर, मजरेवाडी) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, दोन मुले, ...

Subhash Udande passes away | सुभाष उदंडे यांचे निधन

सुभाष उदंडे यांचे निधन

सोलापूर : सुभाष रामलिंग उदंडे (४२, रा. राघवेंद्रनगर, मजरेवाडी) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, दोन मुले, मुलगी, असा परिवार आहे.

शांताबाई परप्पा डबरे, (९०, रा. करजगी, ता. अक्कलकोट) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, सुना, नातवंडे, असा परिवार आहे

पटवर्धन कुरोली : भारत पोपट वाघमारे (४०, रा. लोणारवाडी, ता. पंढरपूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, भावजयी, पत्नी, दोन मुले, मुलगी, असा परिवार आहे.

बाळासाहेब डावरे

पटवर्धन कुरोली : निवृत्त सुभेदार बाळासाहेब जनार्दन डावरे (५४, रा. पटवर्धन कुरोली, ता. पंढरपूर)

यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, दोन मुले, भाऊ, भावजय, दोन बहिणी, असा परिवार आहे. त्यांनी लष्करात आसताना जम्मू- काश्मीर, श्रीनगर, पठाणकोटसारख्या महत्त्वाच्या ठिकाणच्या सीमेवर शेवा बाजवली होती. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील शहर तलाठी वर्षा डावरे यांचे ते वडील होत.

Web Title: Subhash Udande passes away