सुभद्रा देवकते यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:45 IST2021-02-05T06:45:24+5:302021-02-05T06:45:24+5:30

करकंब : सुभद्रा काशीनाथ देवकते (९७, रा. करकंब, ता. पंढरपूर) येथील वर्षे यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले, ...

Subhadra Devkate passed away | सुभद्रा देवकते यांचे निधन

सुभद्रा देवकते यांचे निधन

करकंब : सुभद्रा काशीनाथ देवकते (९७, रा. करकंब, ता. पंढरपूर) येथील वर्षे यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले, मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. डॉ. श्रीकांत देवकते यांच्या त्या मातोश्री होत.

इमामबी शेख

सोलापूर : इमामबी जैनोद्दीन शेख (९५, रा.भूषणनगर, सोलापूर) यांचे अल्पशा अजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, चार मुली, सुना, नातू, परतवंडे असा परिवार आहे. आरपीएफचे सहायक उपनिरीक्षक रज़ाक शेख यांच्या त्या मातोश्री होत.

रामकृष्ण बनसोडे

ब-हाणपूर : रामकृष्ण सदाशिव बनसोडे (८०, रा. ब-हाणपूर, ता. अक्कलकोट) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांनी अनेक वर्ष जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक मुख्याध्यापक म्हणून काम पाहिले.

सुमित्राबाई देसाई

सोलापूर : सुमित्राबाई सिद्धप्पा देसाई (९५, रा. भावनाऋषीनगर, आकाशवाणीरोड, सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते

ईरण्णा देसाई यांच्या मातोश्री होत.

राधाबाई प्रभाकर सगर

सोलापूर : राधाबाई प्रभाकर सगर (९२, रा. शुक्रवार पेठ, माणिक चौक, सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

Web Title: Subhadra Devkate passed away