श्रीपूर रोटरी क्लबतर्फे विद्यार्थ्यांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:18 IST2020-12-25T04:18:19+5:302020-12-25T04:18:19+5:30
यावेळी विद्यार्थी मृणाल कुलकर्णी, आदित्य बाबर, वैष्णवी पवार, प्रेरणा जाधव, समीक्षा रणपिसे, शुभांगी गुरव, कोविड योद्धा डॉ. रामचंद्र ...

श्रीपूर रोटरी क्लबतर्फे विद्यार्थ्यांचा गौरव
यावेळी विद्यार्थी मृणाल कुलकर्णी, आदित्य बाबर, वैष्णवी पवार, प्रेरणा जाधव, समीक्षा रणपिसे, शुभांगी गुरव, कोविड योद्धा डॉ. रामचंद्र मोहिते, संजय संकपाळ, रवींद्र पवार, रुपाली रणे, रमेश गोसावी, अजमीर फकीर,
साजिदा आतार, मनीषा पांढरे, संग्राम दळवी, समीर लोणकर, दत्तात्रय नाईकनवरे यांचा सन्मान करण्यात आला. श्रीपूर रोटरी क्लबकडून महाळुंग कोविड सेंटरला ऑक्सिजन जनरेट मशीन भेट दिली.
याप्रसंगी डिस्ट्रिक गव्हर्नर हरीश मोटवानी, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी अनिल चांडक, प्रेसिडेंट यशवंत कुलकर्णी, रेणू मोटवानी, किरण मोटवानी, गुरुनाथ वैद्य, डॉ. समीर शेख, डॉ. हरिश्चंद्र सावंत-पाटील, बाळासाहेब कामते, डॉ. सुधीर पोफळे, डॉ. सुनील फडे, विनय पन्हाळे, धनंजय कचरे, तानाजी भोसले, दत्ता नाईकनवरे, राहुल साठे, समीर कुलकर्णी उपस्थित होते. सूत्रसंचालन दत्ता नाईकनवरे यांनी केले तर आभार डॉ. सुधीर पोफळे यांनी केले तर आभार संदीप लोणकर यांनी मानले.