शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

शेतीपंपाची सक्तीची वीजबिल वसुली थांबवा; माढा तालुक्यातील शेतकरी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 12:31 IST

माढा महावितरण कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी भाजीपाला घेऊन महावितरण कार्यालयासमोर ठिय्या मारला.

 

कुर्डूवाडी : माढा तालुक्यातील शेतीपंपाची सुरू असलेली सक्तीची वीजबिल वसुली त्वरीत थांबविण्याच्या मागणीसाठी सोमवारी सकाळी महावितरणच्या कार्यालयासमोर मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलनात शेतकऱ्यांनी भाजीपाला घेऊन महावितरण कार्यालयासमोर ठिय्या मारला. 

माढा तालुक्यात सध्या शेतकऱ्यांच्या शेतीपंपाच्या वीज बिलाची विद्युत वितरण कंपनीकडून सक्तीची वसुली सुरू आहे, त्यातच कोरोनाचे महाभयंकर संकट सुरू आहे व शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला कोणत्याही बाजारपेठेत दर  नाही, म्हणून वितरण कंपनीने वसुली त्वरित बंद करावी अशी मागणी संपूर्ण तालुक्यातून जोर धरत असून त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी सकाळी मोडनिंब शहरातून भाजीपाला घेऊन शेतकऱ्यांनी विद्दुत वितरण कंपनीच्या कार्यालयावर निषेध मोर्चा काढला. यावेळी समाजकल्याण समितीचे माजी सभापती शिवाजी कांबळे यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते. 

 

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरीagricultureशेतीmahavitaranमहावितरण