शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

राज्याचे आरोग्यमंत्री आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावर; जाणून घ्या दौऱ्याविषयी सविस्तर

By appasaheb.patil | Updated: September 5, 2022 10:53 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

सोलापूर : राज्याचे आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत हे आज ५ सप्टेंबर २०२२ सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्यात ते विविध ग्रामीण व शासकीय रूग्णालयांना भेटी देऊन रूग्णांशी ते उपचार व सेवासुविधांविषयी संवाद साधणार आहेत. जाणून घ्या त्यांच्या आजच्या दिवसभरातील दौऱ्याविषयी सविस्तर...

  • - सकाळी ७ वाजता - कात्रज, पुणे निवासस्थान येथून नातेपुते (ता. माळशिरस) कडे प्रयाण
  • - सकाळी १०.३० वाजता - नातेपुते येथे आगमन, शासकीय रूग्णालयास भेट, शिवसेना कार्यालयाचे उदघाटन, कोविड योध्दा सन्मान कार्यक्रमास उपस्थिती, राष्ट्रवादी व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा पक्षप्रवेश
  • - दुपारी ११.४५ वाजता - माळशिरसकडे प्रयाण
  • - दुपारी १२.०५ वाजता - माळशिरस येथे आगमन, संतोष वाघमोडे व इतर यांचा पक्ष प्रवेश व सत्कार समारंभ, शासकीय रूग्णालयास भेट
  • - दुपारी १२.३० वाजता - पंढरपूरकडे प्रयाण
  • - दुपारी १.१५ वाजता - पंढरपूर येथे आगमन, विठ्ठल मंदिर दर्शन, पालखी महामार्ग भूसंपादन अधिकारी बैठक, शासकीय उपजिल्हा रूग्णालयास भेट
  • - दुपारी २.५० वाजता - पेनूर (ता. मोहोळ) कडे मोटारीने प्रयाण
  • - दुपारी ३.१० वाजता पेनूर येथे आगमन, ग्रामपंचायत कार्यालय भेट, भैरवनाथवाडी येथे ग्रामस्थ व शेतकरी भेटी
  • - दुपारी ४ वाजता - सोलापूरकडे प्रयाण
  • - सायंकाळी ५ वाजता - सोलापुरात आगमन, शासकीय रूग्णालयास भेट, रूग्णांशी संवाद, विविध गणेश मंडळांना भेटी व व अन्य कार्यक्रमास उपस्थिती
  • - सायंकाळी ७ वाजता - शासकीय विश्रामगृहात अधिकारी व पदाधिकारी यांची बैठक
  • - रात्री १० नंतर - सोलापूरहून बार्शीकडे प्रयाण
  • - रात्री ११.३० वाजता - बार्शीत मुक्काम व राखीव.

 

 

टॅग्स :SolapurसोलापूरTanaji Sawantतानाजी सावंतShiv Senaशिवसेनाhospitalहॉस्पिटलHealthआरोग्य