शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
7
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
8
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
9
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
10
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
11
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
12
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
13
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
14
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
15
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
16
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
17
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
19
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
20
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा

मोडनिंबजवळ एसटी बस पलटी, चार प्रवासी जखमी, पाठीमागून येणाºया ट्रकने दिली धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 16:41 IST

सोलापुर - पुणे राष्ट्रीय महामार्गावर मालट्रकची पाठीमागुन धडक बसल्याने मोडनिंबजवळ एसटी पलटी झाली़ यात चार प्रवासी जखमी झाल्याची माहिती पोलीसांनी दिली़ 

ठळक मुद्देजखमी प्रवाशांवर सोलापूरातील रूग्णालयात उपचार सुरूपाठीमागून येणाºया भरधाव ट्रकने दिली धडकअनेकांचे प्राण वाचले, जिवितहानी टळली

आॅनलाइन लोकमत सोलापूरमोडनिंब दि २७ : सोलापुर - पुणे राष्ट्रीय महामार्गावर मालट्रकची पाठीमागुन धडक बसल्याने मोडनिंबजवळ एसटी पलटी झाली़ यात चार प्रवासी जखमी झाल्याची माहिती पोलीसांनी दिली़ याबाबत सविस्तर वृत्त असे की, बुधवार २७ डिसेंबर रोजी दुपारी १ च्या सुमारास सोलापुरहुन पुण्याकङे निघालेली प्रवाशी बस उमरगा - ठाणे ही मोडनिंबजवळ आली़ यावेळी मोडनिंब बस स्थानकात येण्यासाठी हायवेवरून सव्हिस रोडकडे वळत असताना बस नंबर एमएच १२ बीटी २३३९ या बसला पाठीमागुन सोलापुरहुन पुण्याकङे निघालेला मालट्रक नंबर एमएच १२ एमव्ही या ट्रकची पाठीमागील बाजुस जोराची धङक बसली़ या धडकेत बस पलटी झाली़ त्यामुळे बसमधील चारजण जखमी  झाले़ या जखमींना उपचारासाठी सोलापुर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ यात घनशाम शिंदे, संतोष गलांडे (दोघेही रा.सोलापुर), हनुमंत पाचवे (रा.कुरूल ता.मोहोळ), यशोदा जाधव (रा.शहापुर ता.तुळजापुर) अशी आहेत. सदर ठिकाणी यापुर्वी बसेसचे अपघात झाले असुन एकावेळी तर बस वळवताना दोनजण समोरून मोटारसायकलवर जाणारे जागीच ठार झाले होते. मोङनिंब बसस्थानकात बसेस हायवेवरून स्थानकाकडे वळवुन नेताना कसरत करावी लागत आहे़ जर बसस्थानकाकङे जाणाºया व येणाºया बसेससाठी पर्यायी व्यवस्था न झाल्यास असेच अपघात घडत राहतील तरी वरीष्टांनी याची दखल घेवुन पर्याय काढावा अशी मागणी जोर धरत आहे़ 

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघात