शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भांडेगांव येथे एस.टी. बसची धडक, चार वर्षाची मुलगी जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 16:55 IST

वैराग : भांडेगांव ( ता. बार्शी ) येथे एस.टी. बस पाठीमागे (रिव्हर्स ) घेत असताना जोराची धडक बसुन चार वर्षाची मुलगी जागीच ठार झाली़ याप्रकरणी वैराग पोलीसात एस. टी. बस चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना भाडेगांव येथे येथे शुक्रवार ५ आॅक्टोबर रोजी सकाळी साडेसहा वाजण्याचे दरम्यान घडली.मयत ...

ठळक मुद्दे- बस पाठीमागे घेताना झाला अपघात- चालकाविरूध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल- चालकास पोलीसांनी केली अटक

वैराग : भांडेगांव ( ता. बार्शी ) येथे एस.टी. बस पाठीमागे (रिव्हर्स ) घेत असताना जोराची धडक बसुन चार वर्षाची मुलगी जागीच ठार झाली़ याप्रकरणी वैराग पोलीसात एस. टी. बस चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना भाडेगांव येथे येथे शुक्रवार ५ आॅक्टोबर रोजी सकाळी साडेसहा वाजण्याचे दरम्यान घडली.

मयत मुलीचे नांव प्रणिता प्रल्हाद आवटे (वय वर्षे ४) ( रा. भांडेगांव ता. बार्शी ) असे आहे. या घटनेची वैराग पोलीसानी दिलेली माहीती अशी की, परिवाहन महामंडळाच्या बार्शी आगाराची एस. टी. बस एम.एच - १४- बी.टी. २४०९ ही भांडेगांव येथे मुक्कामी होती. सदर बस शुक्रवारी सकाळी चालकाने चालू करून पाठीमागे ( रिव्हर्स ) घेत होता. त्यावेळी एस. टी. बसच्या पाठीमागे रस्त्यालगत खेळत असलेल्या मयत प्रणितास बसची जोराची धडक बसली व ती कच्च्या रस्त्यावर जोराने आपटली़ तिच्या डोक्याला जबर मार लागून ती जागीच मयत झाली. अशी फिर्याद मयत मुलीचे वडिल प्रल्हाद चांगदेव आवटे (रा़. भांडेगांव) यांनी वैराग पोलीसात दिली आहे.

एस टी बस चालक सुनिल निलकंठ भोसले (रा. राळेरास ता. बार्शी ) यांच्या विरोधात वैराग पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.  बस चालकास अटक करण्यात आली असून पुढील तपास पो.हे.कॉ. अनिल गोडसे हे करीत आहेत. 

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघातBus DriverबसचालकST Strikeएसटी संपSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस