श्रीदेवी नागणसुरे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:22 IST2021-05-14T04:22:07+5:302021-05-14T04:22:07+5:30

अक्कलकोट : श्रीदेवी मल्लप्पा नागणसुरे (६५, रा. नागणसूर, ता. अक्कलकोट) यांचे निधन झालेे. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून, तीन ...

Sridevi Nagansure passes away | श्रीदेवी नागणसुरे यांचे निधन

श्रीदेवी नागणसुरे यांचे निधन

अक्कलकोट : श्रीदेवी मल्लप्पा नागणसुरे (६५, रा. नागणसूर, ता. अक्कलकोट) यांचे निधन झालेे. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून, तीन मुली, दोन नातवंड असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते जयराज नागणसुरे यांच्या त्या काकू होत.

विलास घोडके

सांगोला : प्रवचनकार, हभप विलास बाळू घोडके (८६, रा. डोंगर पाचेगाव, ता. सांगोला) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सुना, नातवंड असा परिवार आहे. ते पप्पू घोडके यांचे आजोबा होत.

सुभाष मिसाळ

वाघोली : शासकीय ठेकेदार सुभाष विठ्ठल मिसाळ-पाटील (४९, रा. वाघोली, ता. माळशिरस) यांचे निधन झाले. त्यांच्या पाश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे.

सिद्राम दोरेपल्ली

सोलापूर : सेवानिवृत्त रेल्वेस्टेशन मास्तर सिद्राम गुंडप्पा दोरेपल्ली (८४, रा. आंत्राेळीकर नगर, होटगी रोड) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

श्रीनिवास जल्ला

सोलापूर : श्रीनिवास व्यंकप्पा जल्ला (५२, रा. गोदुताई विडी घरकुल, ब-ग्रुप) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे,

संजय बेडके

मोडनिंब : संजय पांडुरंग बेडके (५५, रा. मोडनिंब, ता. माढा) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

Web Title: Sridevi Nagansure passes away