शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

गुड बोला. गोड बोला ! माणसांनो माणसांवर प्रेम करा, जगण्याचा हक्क द्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 12:39 IST

मकर संक्रातीचं औचित्य साधून दरवर्षी तिळगूळ देऊन गोड बोलण्याचा संदेश सर्वत्र दिला जातो. भटक्या विमुक्तांच्या दृष्टीकोनातून विचार करताना अनेक ...

ठळक मुद्देविखुरलेल्या भटक्या भाऊबंदाना प्रस्थापित व्यवस्थेकडून मायेची फूंकर हवी‘आम्हालाही तुमच्यासारखं जगायचंय’  या त्यांच्या भावनेला सरकारकडून  ठोस अभय हवं आहेखºया अर्थानं गूड अन् गोड बोलण्यासाठी त्यांचं  आयुष्य  कसं गोड होईल याकडं सगाजव्यवस्थेनं बघायला हव

मकर संक्रातीचं औचित्य साधून दरवर्षी तिळगूळ देऊन गोड बोलण्याचा संदेश सर्वत्र दिला जातो. भटक्या विमुक्तांच्या दृष्टीकोनातून विचार करताना अनेक यक्ष प्रश्न निर्माण होताना पदोपदती दिसताहेत. त्यांच्यावर प्रेम करा,  स्थैर्य  देऊन जगण्याचा हक्क द्यावा, अशी अपेक्षा या निमित्ताने करावीशी वाटते.

देशभर ८ कोटींच्या संख्येनं असलेल्या या भटक्या विमुक्त समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना  व्हायला हवी.  समाजव्यवस्थेनं, सरकारनामक व्यवस्थेनं हे आपलेच भाऊबंद आहेत. या जाणिवेतून त्यांना आपलंस करा. 

स्वातंत्र्यानंतरच्या ७० वर्षातही त्यांना माणूस म्हणून जगता येत नाही. तळातले जीवन जगणाºया या लोकांकडं प्राधान्यानं लक्ष दिलं पाहिजे. समाजात जगण्यासाठी त्यांना पर्याय मिळवून दिला पाहिजे. समाजात काय चाललंय याची जाणीव त्यांच्यामध्ये निर्माण होत नाही. कारण त्यांच्या मूलभूत समस्याच अद्याप सुटलेल्या नाहीत. गोड बोलण्यासारखं त्यांच्या आयुष्यात घडण्याचा प्रयत्न निर्माण व्हावा. ही मंडळीही मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी आसूसली आहेत.

विखुरलेल्या भटक्या भाऊबंदाना प्रस्थापित व्यवस्थेकडून मायेची फूंकर हवी आहे. ‘आम्हालाही तुमच्यासारखं जगायचंय’  या त्यांच्या भावनेला सरकारकडून  ठोस अभय हवं आहे. खºया अर्थानं गूड अन् गोड बोलण्यासाठी त्यांचं  आयुष्य  कसं गोड होईल याकडं सगाजव्यवस्थेनं बघायला हव.- बाळकृष्ण रेणके, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते 

टॅग्स :SolapurसोलापूरLokmat Eventलोकमत इव्हेंटMakar Sankrantiमकर संक्रांती