सोनाबाई नारायणे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:15 IST2021-06-23T04:15:52+5:302021-06-23T04:15:52+5:30

सोलापूर : सोनाबाई मल्लिनाथ नारायणे (६१, रा. हत्तुर, ता. दक्षिण सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, ...

Sonabai Narayane passed away | सोनाबाई नारायणे यांचे निधन

सोनाबाई नारायणे यांचे निधन

सोलापूर : सोनाबाई मल्लिनाथ नारायणे (६१, रा. हत्तुर, ता. दक्षिण सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे.

कमल सावळे

सोलापूर : कमल शिवाजी सावळे (६०, रा. बॉम्बे पार्क, जुळे सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, नातू, नातवंडे असा परिवार आहे.

लालसाब बिराजदार

सोलापूर : बॅंक ऑफ महाराष्ट्रचे सेवानिवृत्त कर्मचारी लालासाब इब्राहीम बिराजदार (रा. सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.

सदाशिव मोकाशी

सोलापूर : आण्णाप्पा काडादी हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक सदाशिव शिवराया मोकाशी (९२, रा. उजनी नगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, मुलगी असा परिवार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचे सरव्यवस्थापक अरविंद मोकाशी यांचे ते वडील होत.

Web Title: Sonabai Narayane passed away