शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

आंध्रातला जावई सोलापुरी सासुरवाडीला आला; चोरट्याकडून रोकड अन् दोन मोबाईलही ढापले

By रवींद्र देशमुख | Updated: December 16, 2023 18:55 IST

शुक्रवारी रात्री ते सासुरवाडीत मुक्कामी असताना रात्री ११:३० च्या सुमारास ते झोपी गेले.

सोलापूर : आंध्रप्रदेशातील जावई सोलापूरला देवकार्याच्या निमित्ताने सासुरवाडीला आल्यानंतर चोरट्यानं त्याला इंगा दाखवत सासऱ्याच्या घरी जावयाच्या खिशातील रोख रक्कम आणि दोन मोबाईल चोरुन नेले. शनिवारी पहाटे सहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे. यातील फिर्यादीत फिर्यादी रघू कुरमन्ना केंचे (वय- ३४, रा. अमरचिंता महेबूब नगर, आंध्रप्रदेश, सध्या मेघा हिल्स, मादापूर, जि. रंगारेड्डी, तेलंगणा) हे सोलापुरात सासुरवाडीला देवकार्य असल्याचे उच्चेश्वर नगर, भाग ३, कल्लप्पा म्हेत्रे नगर, सोलापूर येथे आले होते. 

शुक्रवारी रात्री ते सासुरवाडीत मुक्कामी असताना रात्री ११:३० च्या सुमारास ते झोपी गेले. पहाटे सहाच्या सुमारास त्यांना जाग आली तेव्हा त्यांना त्यांच्या खिशातली १८०० रुपये रोख रक्कम आणि एक आयफोन व अन्य दुसरा मोबाईल नसल्याचे लक्षात आले. चोरट्याने फिर्यादी झोपलेल्या हॉलचा दरवाजा कुलूप न लावता उघडा असल्याची संधी साधून आत शिरला आणि त्यांनी रोकड व मोबाईल चोरुन नेल्याचे तक्रारीमध्ये म्हटले आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्यादीनुसार गुन्हा नोंदला आहे. तपास पोलीस नाईक गायकवाड करीत आहेत.

टॅग्स :Solapurसोलापूरtheftचोरी