सोमनाथ म्हेत्रे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:21 IST2021-05-10T04:21:30+5:302021-05-10T04:21:30+5:30

कुर्डूवाडी : पंचायत समितीचे कनिष्ठ सहायक सोमनाथ नंदुलाल म्हेत्रे (४९, रा. माढा) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, ...

Somnath Mhetre passed away | सोमनाथ म्हेत्रे यांचे निधन

सोमनाथ म्हेत्रे यांचे निधन

कुर्डूवाडी : पंचायत समितीचे कनिष्ठ सहायक सोमनाथ नंदुलाल म्हेत्रे (४९, रा. माढा) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, भाऊ असा परिवार आहे. ते पत्रकार शेखर म्हेत्रे यांचे भाऊ होते.

उमाजी गवळी

कुर्डूवाडी : उमाजी लिंबाजी गवळी (६५, रा. कुर्डूवाडी, ता. माढा) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, दोन मुले, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. ते गोटू गवळी यांचे वडील होते.

प्रभावती बोरगावकर

सोलापूर : प्रभावती एकनाथ बोरगावकर (८८, रा. सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, दोन मुली, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.

भागवत होनमाने

तुळशी : माजी उपसरपंच भागवत सखाराम होनमाने (७०, रा. तुळशी, ता. माढा) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले. दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

शिवाजी पाटील

लांबोटी : शिवाजीराव हरिभाऊ पाटील (७५, अर्जूनसोंड, ता. मोहोळ ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, चार मुली, नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: Somnath Mhetre passed away