शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

सोलापूर जिल्हा परिषदेचे सीईओ राजेंद्र भारूड यांचा शिवसेनेने केला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 12:16 PM

सोलापूर : झेडपीच्या विविध उपक्रमांसाठी गरज म्हणून रंगभवन चौकातील शिवछत्रपती बागेजवळ अत्याधुनिक सभागृह बांधण्याचा प्रस्ताव सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारूड यांनी तयार केला आहे. रंगभवन चौकात असलेल्या बागेतील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवून सभागृह बांधकाम करण्यास विरोध करीत संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी मंगळवारी सकाळी सीईओ यांचा निषेध व्यक्त करून ...

ठळक मुद्दे- पुतळा हटविण्यात येणार नाही : संजय शिंदे- जिल्हाधिकाºयांचे कार्यालय पाडून सभागृह बांधा : शिवसेना- शिवसैनिकांनी घेतली पालकमंत्र्याची भेट

सोलापूर : झेडपीच्या विविध उपक्रमांसाठी गरज म्हणून रंगभवन चौकातील शिवछत्रपती बागेजवळ अत्याधुनिक सभागृह बांधण्याचा प्रस्ताव सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारूड यांनी तयार केला आहे. रंगभवन चौकात असलेल्या बागेतील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवून सभागृह बांधकाम करण्यास विरोध करीत संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी मंगळवारी सकाळी सीईओ यांचा निषेध व्यक्त करून पुतळा हटविण्यास कडाडून विरोध केला.

यावेळी बोलताना लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील व शहराध्यक्ष प्रताप चव्हाण म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हात लावू देणार नाही, जिल्हाधिकाºयांचे कार्यालय पाडून तेथे सभागृह बांधा असाही सल्ला दिला. यावेळी शिवसैनिकांनी या प्रकरणाची माहिती देण्यासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, खासदार शरद बनसोडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संजय शिंदे यांच्याशी चर्चा केली़ त्यावेळी या सर्वच मान्यवरांनी शिवसैनिकांची कैफीयत ऐकून घेतली. यावेळी संजय शिंदे यांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी करू शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हलविला जाणार नाही असे आश्वासन दिले. 

टॅग्स :SolapurसोलापूरShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदShiv Senaशिवसेना