शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
3
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
4
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
5
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
6
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
7
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
8
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
9
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
10
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
11
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
13
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
14
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
15
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
16
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
17
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
18
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
19
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
20
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल

एकता दौडच्या उपक्रमामुळे सोलापूरकर धावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 3:46 PM

 सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त व इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त व राष्ट्रीय संकल्प दिवस या निमित्तानं आज पार्क चौक येते एकता दौडच आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देराष्ट्रीय एकता दिनाची शपथ दिली.सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ३१ :  सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त व इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त व राष्ट्रीय संकल्प दिवस या निमित्तानं आज पार्क चौक येते एकता दौडच आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घघटन महापौर शोभाताई बनशेट्टी व पोलिस आयुक्त महादेव तांबडे ,निवासी उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर, यांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते चार हुतात्मा पुतळास पुष्पहार अर्पण करण्यात आले.यावेळी एकता दौडची सुरुवात करताना महापौर शोभाताई बनशेट्टी यांनी राष्ट्रीय एकता दिनाची शपथ दिली.त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवून या एकाता दौडची सुरुवात करण्यात आले.यावेळी जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक , नगरसेविका संगिता जाधव,नगरसेवक संतोष भोसले, गुरुशांत धुत्तरंगावकर ,प्रसाशन अधिकारी सुधा साळुंखे, नागरसचिव प्रवीण दंतकाळे,मनपा क्रीडाधिकारी नजीर शेख, गंगाधर दुलंगे, राजू प्याटी, मालीनाथ सकट ,या एकता दौड मध्ये शाळेतील विद्यार्थी, विविध शासकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारी,क्रीडा प्रेमी नागरिक  उपस्थित होते.