शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

Solapur: वारीत चालताना पुंडलिक घाटावरुन पडून वारकरी जखमी, पंढरपुरातील घटना

By विलास जळकोटकर | Published: June 19, 2023 4:26 PM

Solapur: पांडुरंगाच्या भेटीसाठी दर मजल करीत पायी चालणारे वृद्ध वारकरी पंढरपुरात पोहचल्यानंतर चंद्रभागेच्या वाळवंटाकडे पायऱ्या उतरत असताना तोल जाऊन पडल्याने जखमी झाले.

- विलास जळकोटकर 

सोलापूर - पांडुरंगाच्या भेटीसाठी दर मजल करीत पायी चालणारे वृद्ध वारकरी पंढरपुरात पोहचल्यानंतर चंद्रभागेच्या वाळवंटाकडे पायऱ्या उतरत असताना तोल जाऊन पडल्याने जखमी झाले. पुंडलिक घाटावर रविवारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. बालाजी रामराव घोरवाड (वय- ६०, रा. लाद खुर्द, ता. कंधार, जि. नांडेड) असे या वारकऱ्याचे नाव आहे.

यातील बालाजी घोरवाड हे आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुराकडे पायी वारी करण्यासाठी चालत पंढरपुराकडे येत होते. दर मजल करीत रविवारी ते पंढरपुरात पोहचले. चंद्रभागेच्या पात्रात अंघोळ करण्यासाठी ते त्यांच्या सोबत्यांसममवेत कुंडलिक घाटाच्या पायऱ्या पार करीत असताना तोल गेल्याने ते खाली पडले. यामुळे त्यांच्या उजव्या पायाला मार लागला. प्रथमोपचारासाठी त्यांना पंढरपूरच्या सरकार दवाखान्यात उपचार करुन सोलापूरला शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. सिव्हील पोलीस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Wariपंढरपूर वारीAccidentअपघात