शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Solapur: टेबल आणायला जाताना ट्रकनं उडवलं; चाकाखाली सापडून तरुण जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2023 15:39 IST

Solapur: टेबल आणण्यासाठी म्हणून घरातून बाहेर पडलेल्या तरुणाला काय माहिती काळ त्याची वाट पाहतोय. काही अंतरावर सिमेंट मिक्सर ट्रकनं त्याला पाठिमागून उडवलं. तो थेट चाकाखाली अडकून जागीच ठार झाला.

- विलास जळकोटकर सोलापूर - टेबल आणण्यासाठी म्हणून घरातून बाहेर पडलेल्या तरुणाला काय माहिती काळ त्याची वाट पाहतोय. काही अंतरावर सिमेंट मिक्सर ट्रकनं त्याला पाठिमागून उडवलं. तो थेट चाकाखाली अडकून जागीच ठार झाला. नई जिंदगीतील अमन हॉटेल ते मजरेवाडी मार्गावरील समदानी लाकूड अड्ड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास हा अपघात झाला. म. गौस रफिक नदाफ (वय २२, रा. कुर्बान हुसेन नगर, उत्तर सदर बझार) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेली माहिती असी की, म. गौस हा सकाळी नित्यनेम करुन शनिवारी सकाळी मित्रासह दुचाकीवरून मजरेवाडी येथून टेबल आणण्यासाठी बाहेर पडला होता. नई जिंदगी परिसरातील अमन हॉटेलपासून तो समदाना लाकूड अड्डा रोडमार्गे जात होता. अचानक अड्ड्यासमोरील रस्त्यावर पाठीमागून सुसाट आलेल्या सिमेंट क्राँक्रिट मिक्सरच्या ट्रकनं त्याला उडवले. अनपेक्षित घडलेल्या या घटनेनं यात त्याचा तोल गेल्यामुळे तो ट॒कच्या चाकाखाली अडकला.

यात गंभीर जखमी झाला. रस्त्यावर रक्तबंबाळ अवस्थेत त्याचा देह पडला. काही क्षणातच त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान पाठीमागे बसलेल्या तरुणाला कोणतीही इजा झालेली नसल्याचे सांगण्यात आले. या घटनेची नोंद सिव्हील पोलीस चौकोत झाली आहे.

टॅग्स :AccidentअपघातSolapurसोलापूर