सोलापूर: ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रेच्या धार्मिक विधी सोहळ्यास सुरूवात

By Admin | Updated: January 12, 2017 12:05 IST2017-01-12T12:05:57+5:302017-01-12T12:05:57+5:30

सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेच्या धार्मिक विधींला सोहळ्यास प्रारंभ झाला.

Solapur: The religious ritual ceremony of Gramadevat Shivayogi Siddharameshwar Yatra begins | सोलापूर: ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रेच्या धार्मिक विधी सोहळ्यास सुरूवात

सोलापूर: ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रेच्या धार्मिक विधी सोहळ्यास सुरूवात

ऑनलाइन लोकमत

सोलापूर,दि. १२ -  सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेच्या धार्मिक विधींला सोहळ्यास प्रारंभ झाला. सकाळी नऊ वाजता बालीवेस येथील हिरेहबु यांच्या वाड्यात मानाच्या सात काठ्याची विधिवत पूजा करण्यात आली.  यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, महापौर सुशीला आबुटे, सिधेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्यासह अन्य मान्यवर व देवस्थान पंच कमिटीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. आज 68 लिंगाणा तैलाभीषक चा धार्मिक विधी सोहळा होणार असून उद्या अक्षता सोहळा पार पडेल.

 

 

 

 

Web Title: Solapur: The religious ritual ceremony of Gramadevat Shivayogi Siddharameshwar Yatra begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.