शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

Solapur: जरांगे- पाटील यांची सोलापुरात 5 तारखेला जाहीर सभा

By राकेश कदम | Updated: September 30, 2023 12:22 IST

Solapur: मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते म्हणून जरांगे यांची जाहीर सभा 5 ऑक्टोंबर 2023 रोजी  हुतात्मा स्मृती मंदिर येथे दुपारी 2वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती सकल मराठा समाजाचे समन्वय माऊली पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

- राकेश कदम सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते म्हणून जरांगे यांची जाहीर सभा 5 ऑक्टोंबर 2023 रोजी  हुतात्मा स्मृती मंदिर येथे दुपारी 2वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती सकल मराठा समाजाचे समन्वय माऊली पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

अंतरवली सराटी येथे होणाऱ्या मराठा आरक्षण परिषदेला हजर राहण्याचे आवाहन करण्यासाठी जरांगे पाटील हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

पवार म्हणाले, सकल मराठा समाजाने मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात 58मोर्चे काढले.पण सरकारकडून न टिकणारे आरक्षण देवून समाजाची फसवणूक केली .त्यानंतर समाजाला आरक्षण  मिळावे म्हणून महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाच्या वतीने लोकशाही मार्गाने मंत्री महोदयांकडे आणि शासन दरबारी वेगवेगळ्या मार्गांनी प्रयत्न केले. परंतु शासन मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणारच असे फक्त आश्वासन देत आहे. मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने फेटाळल्यापासून सरकार तर्फे कोणताही ठोस कार्यक्रम हाती घेतला नाही. मराठा समाजाची अंतरावली येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेला सोलापुरातून शेकडो समाज बांधव जाणार आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरmarathaमराठाMaratha Reservationमराठा आरक्षण