शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

Solapur Political ; आता सुशीलकुमार शिंदेही संजयमामांच्या मळ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 12:29 IST

करमाळा : सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचे टेंभुर्णीजवळील नगोर्ली फार्महाऊस राजकीय पिकनिक पॉइंट बनले असून, महिना-दीड महिन्यात ...

ठळक मुद्देआता सुशीलकुमार शिंदे यांनी हजेरी लावल्याने राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या केळीच्या बागेची पाहणी करून राजकीय पिकनिकचा अनुभव घेतलासंजय शिंदे यांचे टेंभुर्णीजवळील नगोर्ली फार्महाऊस राजकीय पिकनिक पॉइंट बनले

करमाळा : सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचे टेंभुर्णीजवळील नगोर्ली फार्महाऊस राजकीय पिकनिक पॉइंट बनले असून, महिना-दीड महिन्यात कोणता ना कोणता राजकीय नेता येथे येऊन जात आहे. सोमवारी दुपारी चक्क काँग्रेसचे बडे नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सदिच्छा भेट दिली.

केळीच्या बागेची पाहणी करून राजकीय पिकनिकचा अनुभव घेतला. सोलापूर, माढा या दोन लोकसभा मतदारसंघांच्या संभाव्य व्यूहरचनेबाबत चर्चा केल्यानंतर चुलीवरील भाकरीचा त्यांनी आस्वाद घेतला. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, धनंजय मुंडे, शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे, रामदास कदम हेही संजय शिंदे यांच्या मळ्यावर येऊन गेले आहेत. आता सुशीलकुमार शिंदे यांनी हजेरी लावल्याने राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सुशीलकुमार श्ािंदे हे आपल्या फार्महाऊसवर सोमवारी दुपारी आले होते. ते आले जेवण घेतले. बाकी काही नाही.-संजय शिंदे,अध्यक्ष, झेडपी

टॅग्स :SolapurसोलापूरSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदPoliticsराजकारणcongressकाँग्रेस