शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

सोलापूरात पोलीसांची अवैध धंद्यावर धाड, दोघांना घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2017 11:10 AM

उत्तर सोलापूर तालुक्यातील कासेगाव व तळेहिप्परगा येथील अवैध दारू आड्यांवर पोलीस अधीक्षक यांच्या विशेष टीमने छापा मारल़ या कारवाईत पोलीसांनी दोघांना ताब्यात घेऊन ६८ हजार ७८० रूपयांचा माल हस्तगत केला़

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ७ : उत्तर सोलापूर तालुक्यातील कासेगाव व तळेहिप्परगा येथील अवैध दारू आड्यांवर पोलीस अधीक्षक यांच्या विशेष टीमने छापा मारल़ या कारवाईत पोलीसांनी दोघांना ताब्यात घेऊन ६८ हजार ७८० रूपयांचा माल हस्तगत केला़पोलीस अधीक्षक विरेश प्रभू यांच्याकडे आलेल्या तक्रारीवरून व त्यांचे  आदेशान्वये अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी सोलापूर तालुका  पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना कासेगाव ता.उत्तर सोलापूर व तळेहिप्परगा ता. दक्षिण सोलापूर येथे  छापा टाकून अवैधरित्या दारू विक्री व्यवसायावर धाड टाकली़ याप्रकरणी चांगदेव बाबू जाधव (वय ४९), केशव बध्दू पवार (वय ७०) यांना घेतले़ याशिवाय  बाला आण्णाप्पा गायकवाड, सैफन बनेखान पठाण हे दोघे फरार आहेत़ या आरोपीविरूध्द सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक विरेश प्रभू यांच्या मार्गदशनाखाली विशेष टीम मधील  पो.स.ई गणेश निंबाळकर, पोहेकॉ मनोहर माने, पो.कॉ अमोल माने, सोमनाथ बोराटे, विलास पारधी, श्रीकांत जवळगे,अक्षय दळवी, सिध्दराम स्वामी व विष्णू बडे यांच्या यांच्या टिमने केले़