शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

Solapur: एसटी बसचे चाक पायावरुन गेल्यानं स्थानकात प्रवाशाचा मृत्यू, चालकाविरुद्ध गुन्हा

By विलास जळकोटकर | Updated: June 1, 2024 18:45 IST

Solapur News: प्रवाशाच्या सेवेसाठी असणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या एस. टी. बसचे पुढील चाक एका अनोळखी प्रवाशाच्या दोन्ही पायावरुन गेल्यानं त्यात तो गंभीर जखमी होऊन मृत्यू पावला. या प्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे.

- विलास जळकोटकर सोलापूर - प्रवाशाच्या सेवेसाठी असणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या एस. टी. बसचे पुढील चाक एका अनोळखी प्रवाशाच्या दोन्ही पायावरुन गेल्यानं त्यात तो गंभीर जखमी होऊन मृत्यू पावला. या प्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे. मृत्यू पावलेल्या प्रवाशाचे वय ५३ च्या आसपास असून, पोलीस त्याच्या वारसाचा शोध घेत आहेत. या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक रमेश भद्रशेट्टी यांनी फिर्याद दिली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, गुरुवारच्या रात्री ११ सुमारास सोलापूर बसस्थानकातून एम. एच. १४ एल बी ०९१७ ही एस. टी. बस स्थानकातील शौचालय बाथरुमसमोरुन पास होताना त्यांनी निष्क़ाळजी पणेवाहन चालवल्याने समोर आलेल्या ५३ वर्षाच्या प्रवाशाच्या दोन्ही पायावरुन बसचे समोरी चालक गेले.

यामध्ये संबंधीत प्रवासी गंभीर जखमी झाला. यातच त्याचा मृत्यू झाला. संबंधीत प्रवाशाची अद्याप ओळख पटली नसून यासाठी फौजदार चावडी पोलिसांकडून शोध सुरु असल्याचे तपास अधिकारी सपोनि बारावरकर यांनी सांगितले.

टॅग्स :AccidentअपघातSolapurसोलापूर