शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर : एका स्पेलिंगची चूक थांबवू शकते शिक्षकांचा पगार 

By शीतलकुमार कांबळे | Updated: March 20, 2023 12:28 IST

विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अपलोड होईना, ३१ मार्च अखेरची मुदत

सोलापूर : शासन निर्णयानुसार 31 मार्चपर्यंत आधार क्रमांक पडताळणी झालेल्या विद्यार्थी संख्येच्या आधारे शिक्षकांनाच अनुदान वितरणाचे होणार आहेत. मात्र, विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अपलोड करताना अडचणी येत आहे. आधारकार्ड अपलोड करुन माहिती भरत असताना एक जरी स्पेलींग मिस्टेक झाली तर शिक्षकांचा पगार थांबला जाण्याची शक्यता आहे.

६ फेब्रुवारी २०२३ च्या शासननिर्णयानुसार अनुदानास पात्र व वाढीव टप्पा अनूदानासाठी जवळपास ८० प्राथमिक शाळा पात्र आहेत. ३५० शिक्षकांना याचा लाभ मिळणार आहे. या शाळांना २०२२-२३ च्या संचमान्यतेनुसार आधार क्रमांक पडताळणी पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी संख्येच्या आधारे पात्र शिक्षकांनाच अनुदान वितरणाचे आदेश देण्यात आले आहेत.सरल पोर्टलवरील विद्यार्थी संख्या ग्राह्य मानुन त्यानूसार मान्य पदांना ऑफलाईन पद्धतीने वेतन अनुदान वितरीत करण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे. निधी परत जाण्याची शक्यता ?आधार कार्ड अपलोड करताना सर्व्हर डाऊन ,व्हॅलिड-इनव्हॅलिड या अडचणींना येत आहेत. आधार क्रमांकाची पडताळणी पूर्ण करुन संचमान्यता, त्रुटीपात्र व अघोषित शाळांतील कर्मचार्‍यांचे शालार्थ आयडी मिळण्यास विलंब होणार आहे. ही प्रक्रीया वेळखाऊ असल्याने ३१ मार्चपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे शासनाने मंजुर केलेला निधी परत जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकSolapurसोलापूर