शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

Solapur: मुलावर चाकून वार केल्यानं वडिलांविरुद्ध खुनाचा गुन्हा, दारुसाठी पैसे मागून मारहाण करण्यामुळे घडला प्रकार

By रवींद्र देशमुख | Updated: November 6, 2023 18:25 IST

Solapur News: दारुसाठी नेहमी पैसे मागून मारहाण करणाऱ्या मुलावर चाकूने वार केल्यानं मुलाचा रविवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला.

- रवींद्र देशमुख सोलापूर - दारुसाठी नेहमी पैसे मागून मारहाण करणाऱ्या मुलावर चाकूने वार केल्यानं मुलाचा रविवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. श्रीनिवास मल्लय्या यासम (वय- ३२, रा. लक्ष्मी चौक, जुना विडी घरकूल, सोलापूर) असे मयत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी मयताची पत्नी वाणिश्री श्रीनिवास यासम (वय- २५) हिच्या फिर्यादीनुसार सासरा मल्लय्या आगय्या यासम याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदला आहे.

यातील मयत श्रीनिवास हा मल्लय्या यांचा मुलगा आहे. जुना विडी घरकूल परिसरात हे कुटुंब वास्तव्यास आहे. मयत मुलगा श्रीनिवास हा दारुसाठी पैसे दे म्हणून नेहमी वडिलाला मारहाण करायचा. रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास दारुसाठी मयत मुलानं भांडण काढले. नेहमीच्या या प्रकाराला चिडून मल्लय्या याने किचनमधून चाकू आणून मुलगा श्रीनिवास याच्या गळ्यावर, डाव्या डोळ्याच्या खाली, दंडावर वार केले. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला जखमी अवस्थेत मयताचा भाऊ विनायक याने येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तो त्यावेळी शुद्धीवर होता मात्र णोलत नव्हता. रात्री १०:४५ च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर मयत श्रीनिवासची पत्नी वाणिश्री हिने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने आधी दाखल झालेल्या भादंवि ३०७ कलमानुसार गुन्ह्यात ३०२ खुनाचा गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी तपास सपोनि चौधरी करीत आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSolapurसोलापूर