शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर लोकमततर्फे वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान, सेंटरवर भल्या पहाटे कापला केक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 13:19 IST

भल्या पहाटेपासून कामाला लागून वाचकांच्या दारापर्यंत जगाच्या बातम्या पोहचविणाºया वृत्तपत्र विक्रेत्यांना सोमवारीची पहाट उर्जा देणारी ठरली. 

ठळक मुद्दे‘हॉकर्स डे’चे औचित्य साधून लोकमत सोलापूर आवृत्तीच्या पुढाकारलोकमतमधील वरिष्ठ अधिकाºयांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा उपक्रम पार पडला७६ वर्षीय ज्येष्ठ वृत्तपत्रविक्रेते  रेवणसिद्ध ढमामे यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार

सोलापूर : वृत्तपत्र विके्रता ते राष्टÑपती आणि संशोधक असा यशोवर्धक प्रवास असलेल्या अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनाची पहाट सोलापुरातील वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी नवचेतना देणारी ठरली. ‘हॉकर्स डे’चे औचित्य साधून लोकमतसोलापूर आवृत्तीच्या पुढाकाराने येथील आसरा चौक आणि दत्त चौक या दोन मोठ्या हॉकर्स सेंटरवर सोमवारी भल्या पहाटे वृत्तपत्र विक्रेत्यांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला; एकमेकांना भरविण्यातही आला.

हॉकर्स संघटनेचे अध्यक्ष शिवलिंग मेढेगार आणि लोकमतमधील वरिष्ठ अधिकाºयांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा उपक्रम पार पडला. हॉकर्स दिनाचे औचित्य साधून ७६ वर्षीय ज्येष्ठ वृत्तपत्रविक्रेते  रेवणसिद्ध ढमामे यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. सर्व हॉकर्स बांधवांच्या वतीने ज्येष्ठ विक्रेत अजीनाथ चव्हाण, अंबादास शिंदे, मोहन कबाडे, यांच्यासह अरविंद नंदर्गी, अशोक देशमुख, अशोक खरात, भीमाशंकर ढमामे, सत्यवान व्यवहारे, रविंद्र गवळी, चेतन वाघमारे, वसीम बागवान, अनिल सोमा, अशोक संत, ज्ञानेश्वर आदींचाही यावेळी पुष्पगुच्छाने सत्कार करण्यात आला. 

 

टॅग्स :SolapurसोलापूरLokmatलोकमतLokmat Eventलोकमत इव्हेंट