शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांची पुण्याई अन् तिची प्रचंड मेहनत हेच तिच्या विजयाचे श्रेय; प्रणितीच्या विजयानंतर आई उज्वलाताई भावूक

By appasaheb.patil | Updated: June 4, 2024 16:48 IST

Solapur Lok Sabha Election Result 2024 : सोलापूर लाेकसभा मतदारसंघात आमदार प्रणिती शिंदे यांना मोठे मताधिक्क मिळत आहे.

आप्पासाहेब पाटील, सोलापूर : सोलापूर लाेकसभा मतदारसंघात आमदार प्रणिती शिंदे यांना मोठे मताधिक्क मिळत आहे. प्रणिती शिंदे विजयाच्या जवळ पोहोचल्या आहेत. अधिकृत विजयाची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केली नसली तरी विजयाची खात्रीने प्रणिती शिंदे यांची आई उज्वलाताई शिंदे यांनी माध्यमांना विजयी प्रतिक्रिया दिली. वडिलांची पुण्याई अन् तिची प्रचंड मेहनत हेच तिच्या विजयाचे श्रेय असल्याचे उज्वलाताई शिंदे म्हणाल्या.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आ. प्रणिती शिंदे यांनी निवडणूक लढविली. भाजपाचे आमदार राम सातपुते व  आमदार प्रणिती शिंदे यांच्यात अटीतटीची लढत झाली. १८ व्या फेरीअखेर प्रणिती शिंदे यांना ४ लाख ७३ हजार २७३ मते मिळाली असून राम सातपुते यांना ४ लाख ३२ हजार ५३७ मते मिळाली आहेत. प्रणिती शिंदे यांना ४० हजार ७३६ मताचे मताधिक्क आहे. १८ वी, १९ वी, २० वी अन्य फेरीचे मतमोजणी सुरू आहेत. लवकरच अंतिम निकाल हाती येणार आहे. 

दरम्यान, विजयाबाबत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व ज्येष्ठ नेत्या उज्वलाताई शिंदे यांनी माध्यमांना विजयी प्रतिक्रिया दिल्या आहेत. सुशीलकुमार शिंदे यांनी विजयी प्रतिक्रिया देताना म्हणाले की, लोकशाही संपविण्याचा प्रयत्न करणार्यांना जनतेने मोठा धडा शिकविला आहे.  मंगळवेढा, पंढरपूर, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मोहोळ, अक्कलकोट, शहर मध्य, शहर उत्तर, दक्षिण सोलापूर तालुक्यातील जनतेचे शिंदे यांनी आभार मानले आहेत.  तर उज्वलाताई शिंदे यांनी प्रणितीने घेतलेली प्रचंड मेहनत, वडिलांची पुण्याई तिच्या यशाच्या कामी आल्याचे सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूरlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४congressकाँग्रेसPraniti Shindeप्रणिती शिंदे