शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

PM नरेंद्र मोदींची आज सोलापुरात सभा;  देवेंद्र फडणवीसांसह दिग्गज नेते राहणार हजर

By appasaheb.patil | Updated: April 29, 2024 09:52 IST

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा साेलापूर दाैरा सुमारे सव्वा तासाचा आहे. हाेम मैदानावर दुपारी १२ वाजता भाजपचे प्रमुख नेते हाेम मैदानावर दाखल हाेतील.

साेलापूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांची आज सोलापुरातील होम मैदानावर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सभा होणार आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ मोदी यांची सभा होत आहे. नरेंद्र मोदी यांच्यासोबतच या  या सभेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे दिग्गज नेत्यांचीही उपस्थिती असणार आहे. 

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा साेलापूर दाैरा सुमारे सव्वा तासाचा आहे. हाेम मैदानावर दुपारी १२ वाजता भाजपचे प्रमुख नेते हाेम मैदानावर दाखल हाेतील. माेदींचे हेलिकाॅप्टर हाेटगी राेड विमानतळावर उतरणार आहे. विमानतळ, सात रस्ता, रंगभवन मार्गे ते हाेम मैदानावर दाखल हाेतील. हा मार्ग माेदींचा दाैरा पूर्ण हाेईपर्यंत बंद राहणार आहे. माेदींचे भाषण सुमारे ४५ मिनिटांचे असेल. देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार श्रीकांत भारतीय, गुलाबराव पाटील यांच्यासह इतर नेते मंचावर असतील असेही भाजपाने सांगितले. 

दरम्यान, सभेच्या अनुषंगाने सोलापूर शहरात सर्वत्र पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याशिवाय विमानतळ ते होम मैदान या मार्गावरील वाहतूक काहीकाळासाठी बदंद ठेवण्यात येणार आहे. रस्त्याच्या दुर्तफा जागोजागी पोलिस व वाहतूक पोलिस तैनात करण्यात आले आहेत. आज सकाळपासूनच सरस्वती चौकमार्गे सिध्देश्वर मंदिराकडे येणारा, डफरीन चौक ते हाेम मैदान, रंगभवन ते होम मैदान, लक्ष्मी मार्केट ते होम मैदान यासह आदी सभास्थळाकडे येणारे महत्वाचे मार्ग बंद करण्यात आले आहेत.

टॅग्स :solapur-pcसोलापूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Narendra Modiनरेंद्र मोदी