शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Solapur: डॉक्टर झोपी गेले, शेजाऱ्यांनी फोन करून उठवले, दारात कागददपत्रे टाकून चोरट्यांनी दागिने पळवले

By काशिनाथ वाघमारे | Updated: January 5, 2024 19:33 IST

Solapur Crime News: कॅन्सर हॉस्पिटल परिसरात डॉ. अभिनव अशोक इंगळे यांच्या बंद घराचा दरवाजा तोडून कपाटातील साडेचार तोळ्यांचे दागिने व रोख पाच हजार असा दोन लाखांचा ऐवज पळवल्याची घटना घडली. झोपेत असलेल्या डॉक्टर कुटुंबास शेजाऱ्यांनी फोन करून उठवले आणि घडलेला प्रकार निदर्शनास आला.

- काशिनाथ वाघमारे सोलापूर - कॅन्सर हॉस्पिटल परिसरात डॉ. अभिनव अशोक इंगळे यांच्या बंद घराचा दरवाजा तोडून कपाटातील साडेचार तोळ्यांचे दागिने व रोख पाच हजार असा दोन लाखांचा ऐवज पळवल्याची घटना घडली. झोपेत असलेल्या डॉक्टर कुटुंबास शेजाऱ्यांनी फोन करून उठवले आणि घडलेला प्रकार निदर्शनास आला. चोरीची ही घटना शुक्रवार, ५ जानेवारी २०२४ रोजी पहाटे घडली. याबाबत शहर पोलिसात डॉ. अभिनव इंगळे (रा. लक्ष्मीनगर, बार्शी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिस सुत्रांकडील माहितीनुसार फिर्यादी डॉ. इंगळे हे येथील एका खासगी रुग्णालयात सेवा बजावत आहेत. गुरुवारी कामावरून आल्यानंतर जेवण उरकून सारेजण झोपी गेले. शुक्रवारी सकाळी ७:०० च्या सुमारास घरमालकांनी फोन करून डॉक्टर इंगळे यांना जागे केले. घराच्या गेटसमोर कपडे, कागदपत्रे, अस्ताव्यस्त पडल्याचे सांगितले. फिर्यादी बाहेर येऊन पाहताच घराच्या लाकडी दरवाजाची कडी तुटलेली व साहित्य बाहेर पडलेले दिसले. आत डोकावले असता बेडरूममधील कपाट उघडे दिसले. कपडे अस्ताव्यस्त पडलेले पाहून कपाट तपासले तेंव्हा सोन्याचे दागिने व पत्नीच्या पर्समधील पाच हजार रुपये चोरट्यांनी लांबविल्याचे निदर्शनास आले.

चोरट्यांनी १२ ग्रॅमचा लॉकेट, १० ग्रॅम सोन्याची मिनीगंठन, १८ ग्रॅमच्या सोन्याच्या तीन अंगठ्या, दोन ग्रॅमच्या कानातील टॉप्स, १ ग्रॅमचे हातातील मनगट, चांदीचे २६ भार दागिने असा एकूण दोन लाखांचा ऐवज चोरीस गेला आहे.

श्वान पथकाला पाचारणयाची माहिती मिळताच बार्शी शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेनंतर पोलिसांनी सोलापूर येथून श्वान पथकास पाचारण केले. घटनास्थळी आलेले श्वान घराच्या आसपास घुटमळत राहिले, तर फिंगर प्रिंट पथक येऊन ठसे घेऊन गेले. चोरीचा तपास सहायक पोलिस फौजदार अजित वरपे करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSolapurसोलापूर