सोलापूर - सोलापूर जिल्हा दुध संघाच्या निवडणुकीसाठी क्रियाशील मतदारसंघातून दाखल झालेल्या अर्जातून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, माजी आमदार दिलीप माने, आमदार समाधान आवताडे याचे याचे चुलत बंधू सिध्देश्वर आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष मनोहर डोंगरे याचे जावाई विकास गलांडे याचे अर्ज निवडणुकीसाठी अपात्र ठरले आहेत.
सोलापूर जिल्हा दूध संघ निवडणूक; बळीराम साठे, दिलीप माने, सिध्देश्वर आवताडे, विकास गलांडे याचे अर्ज अपात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2022 11:48 IST