शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यातील ११ लाख ८0 हजार जनावरांच्या चाºयाचा प्रश्न गंभीर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 17:12 IST

वैरण विकास कार्यक्रम राबविण्याचा निर्णय पशुसंवर्धन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. 

ठळक मुद्देपशुसंवर्धन समितीचे सभापती मल्लिकार्जुन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झालीदुभत्या जनावरांना लाळ्या—खुरकत रोगांची मोठ्या प्रमाणावर लागणजनावरांना ही लस उपलब्ध झाली नसल्याची तक्रार

सोलापूर : जिल्ह्यातील प्रत्येक पशुपालकांना वैरण विकास कार्यक्रमांतर्गत ६00 रुपयांचे बियाणे देण्याचा निर्णय झेडपीच्या पशुसंवर्धन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. 

पशुसंवर्धन समितीचे सभापती मल्लिकार्जुन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. बैठकीत वैरण विकास कार्यक्रमांतर्गत पशुपालकांना बियाणे देण्याचा प्रस्ताव चर्चेला आला. डीपीसीमधून या कार्यक्रमासाठी १ कोटीची तरतूद केली जाते. पण यंदा टंचाई स्थिती असतानाही फक्त ५0 लाखांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. उर्वरित ५0 लाख रुपये तातडीने मिळावेत अशी मागणी करण्यात आली. 

हिवाळ्यात दुभत्या जनावरांना लाळ्या—खुरकत रोगांची मोठ्या प्रमाणावर लागण होते व त्यात बरीचशी जनावरे बळी पडतात. त्यामुळे याबाबत लसीकरण राबविण्यात येणार असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी चंद्रशेखर दैवज्ञ यांनी दिली. यासाठी साडेतीन लाख लस खरेदी करण्यात आली आहेत. सर्व पशुवैद्यक केंद्रांकडे ही लस उपलब्ध करण्यात आली असून, शिबीर घेऊन लसीकरण करण्याचा प्रस्ताव असल्याचे सांगितले. त्यावर सदस्यांनी गतवर्षी असा कार्यक्रम घेण्यात आला, पण बºयाच जनावरांना ही लस उपलब्ध झाली नसल्याची तक्रार केली.

गतवर्षी लस उपलब्ध झाल्या नाहीत. स्थानिक स्तरावर लस खरेदी करण्यात आल्या. या खरेदीत गोंधळ झाला. यावेळेस मात्र ही स्थिती होऊ नये अशी मागणी केली. बैठकीला भारत शिंदे, ऋतुजा मोरे, सुनंदा भासगी, शेखर गाडे उपस्थित होते. जिल्ह्यात गाय, म्हैस संवर्गातील सुमारे ११  लाख ८0 हजार जनावरे आहेत. यासाठी पहिल्या टप्प्यात साडेतीन लाख लाळ्या—खुरकत प्रतिबंधक लसी खरेदी करण्यात आल्या आहेत. ही लस सर्व जनावरांना मिळावी अशी व्यवस्था होणे गरजेचे असल्याचे मत सदस्यांनी मांडले. वैरणीसाठी पशुपालकांना जनावरांची संख्या व पाण्याच्या उपलब्धतेप्रमाणे वैरणीसाठी बियाणे देण्यात येणार आहे. यात ५0 टक्के रक्कम बियाणे तर ५0 टक्के रक्कम गाजरगवत, घास खरेदीसाठी देण्यात येणार आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचारSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदDrugsअमली पदार्थdroughtदुष्काळ