शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
2
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
3
सगळीकडे 'ऑरा फार्मिंगची' चर्चा; नेमका हा काय प्रकार आहे? बोटीवर नाचणारा तो मुलगा कोण?
4
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा
5
‘’महाराष्ट्रातील सर्वजन मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
6
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
7
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
8
शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..."
9
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया परिसरात रेडिओ क्लब जेटी प्रकल्पाला उच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा
10
"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO
11
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
12
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
13
समोसे, जिलेबीवर हानिकारक असल्याचे लेबल लावण्याची माहिती खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण
14
बड्या प्रोडक्शन हाऊसमध्ये...,'पंचायत' फेम अभिनेत्रीला आला कास्टिंग काऊचचा अनुभव
15
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
17
Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण
18
उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनाही धक्का! भाजपामध्ये 'इनकमिंग' सुरूच; अनेकांचा पक्षप्रवेश
19
ऑलिम्पिक क्रिकेटसाठी केवळ ६ संघांना संधी, कशी ठरणार पात्रता, कोण घेणार निर्णय? नीट समजून घ्या
20
शाळा सोडली, स्वप्न थांबली, पण हार नाही मानली; आव्हानांना तोंड देत पार पाडतेय कर्तव्य

सोलापूर जिल्ह्यातील ६१ ग्रामपंचायतीसाठी १ हजार ९१५ उमेदवार रिंगणात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 18:25 IST

६१ ग्रामपंचायत निवडणुक : ४ सरपंच २७ सदस्यांची अर्ज अवैध

ठळक मुद्देजिल्ह्यातील ६१ ग्रामपंचयातीच्या निवडणुकीस प्रारंभसरपंच पदाकरीता ३३० उमेदवार तर सदस्यपदासाठी १ हजार ५८५ जणांत रिगणात ६१ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी २६ सप्टेंबर रोजी मतदान होणार

सोलापूर : जिल्ह्यातील ६१ ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रक्रियाला वेग आला आहे. सरपंचपदासाठी ३३४ अर्ज तर १ हजार ६१२ जणांनी सदस्यपदासाठी अर्ज केला होता. अर्ज छाननीच्या वेळी ४ सरपंचपदाचे व  २७ सदस्यांचे असे एकुण ३१ जणांचे अवैध ठरले आहेत. या ग्रामंपचायतीसाठी २६ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे.

जिल्ह्यातील ६१ ग्रामपंचयातीच्या निवडणुकीस प्रारंभ झाला असून सरपंच पदाकरीता ३३० उमेदवार तर सदस्यपदासाठी १ हजार ५८५ जणांत रिगाणात उभे आहेत. अर्ज छाननीच्या वेळी सरपंचपदासाठी करमाळा तालुक्यातील २ ग्रामपंचायत सरपंचपदासाठी आलेल्या अर्जापैकी एका अर्ज अवैध ठरविण्यात आला. तर मंगळवेढा तालुक्यातील १२ ग्रामपंचयातीची सरपंचपदासाठी एकाचा अर्ज अवैध ठरला. तसेच अक्कलकोट तालुक्यातील १३ ग्रामंपचायत सरपंचपदासाठी ५० जणांचे अर्ज आले होते. त्यातील दोघांचे अर्ज अवैध ठरले. करमाळा तालुक्यातील २ ग्रामपंचयात सदस्यांसाठी ४४ जणांनी अर्ज केला, त्यातील एका अर्ज बाद झाला. 

पंढरपुर तालुक्यातील ४ ग्रामपंचायत सदस्या करीता १३४ जणांनी अर्ज केले त्या मधील  चौघांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले. माळशिरस तालुक्यातील ९ ग्रामपंचात सदस्यासाठी ५६ जणांनी अर्ज केला, छाणीच्या वेळी  दोघांचे अर्ज अवैध ठरले. सांगोला तालुक्यतील ६ ग्रामंपचायत सदस्यपदाकरीता  २०५ जणांनी अर्ज केला मात्र त्यातील तिघांचे अर्ज अवैध,  मंगळवेढा तालुक्यातील १२ ग्रामपंचायत सदस्यासाठी ३८१ जणांनी अर्ज केला, छाणणी दरम्यान तिघांचे अर्ज बाद झाले.  दक्षिण सोलापूर मधुन तिघांचे अर्ज अवैध ठरले. अक्कलकोट तालुक्यातील १३ ग्रामपंचायत सदस्याठी ५० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यातील २ दोघांचे अर्ज अवैध ठरले.  या ६१ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी २६ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयElectionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायत