शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Solapur : ऐकलं का ? उजनी धरण क्षेत्रात पाऊस नाहीच; उजनी धरणाची पाणीपातळी वजा ३४ टक्के

By appasaheb.patil | Updated: July 20, 2023 15:16 IST

Solapur: राज्यातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी, कोल्हापूर, नागपूर आदी ठिकाणी जोरदार पाऊस पडत असून नदी, नाले ओसांडून वाहत आहेत.

- आप्पासाहेब पाटीलसोलापूर - राज्यातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी, कोल्हापूर, नागपूर आदी ठिकाणी जोरदार पाऊस पडत असून नदी, नाले ओसांडून वाहत आहेत. अनेक शहरांचे जीवन विस्कळीत झाले असून काही शहरातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, उजनी धरण क्षेत्रात अद्याप म्हणावा तसा पाऊस पडला नाही. त्यामुळे उजनीच्या पाणीपातळीत मागील आठ दिवसात कोणतीच वाढ झाल्याचे पहावयास मिळत नाही. सध्या उजनीच्या पाण्याची पातळी वजा ३४ टक्के इतकी आहे.

पुणे जिल्ह्यात अन् उजनी धरण परिसरात पाऊस पडला तरच उजनीच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे. उजनीची पाणीपातळी वाढल्यास सोलापूरकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटणार आहे. मात्र धरणात मागील काही दिवसांपासून पाण्याची पातळी वाढत नसल्याचे दिसून येत असताना शहरात पाणी कपातीचा निर्णय घेतला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सोलापुरात आज गुरूवार सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. काल सायंकाळी ५.३० पर्यंत शहरात २२ मि.मी पावसाची नोंद झाली आहे तर आज सकाळी ८.३० वाजेपर्यंत ४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सध्या १२ हजार क्सुसेक वेगानं दौण्डमधून विसर्ग येत असल्याचेही सांगण्यात आले.

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीकपातSolapurसोलापूर