शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर : देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, कारचे टायर फुटून तिघे जागीच ठार

By विलास जळकोटकर | Updated: March 21, 2023 14:26 IST

वाहन झाले पलटी, पाच जखमी तामलवाडीजवळ अपघात

विलास जळकोटकर

सोलापूर : सोलापूर पासून 15 किलोमीटर अंतरावरील कटारे मिनिंग मिल जवळ बोलेरो वाहनाचे टायर फुटल्याने वाहन पलटी होऊन तिघे जागीच ठार झाले. तर पाच जण जखमी झाले. ही घटना मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास घडली. वाहनातील सर्वजण तुळजाभवानीच्या दर्शनासाठी निघाले होते.जागीच ठार झालेल्यांमध्ये निखिल रामदास सानप (वय २१, रा. चास, ता. सिन्नर जि. नाशिक ) ,अनिकेत बाळासाहेब भाबड (वय २२, रा चास ता. सिन्नर, जि. नाशिक), अथर्व शशिकांत खैरनार(वय २२, चास, ता सिन्नर जि. नाशिक ) यांचा समावेश आहे तर गणेश नामदेव खैरनार (वय ३२),  पंकज रवींद्र खैरनार (वय ३०),  जीवन सुदीप ढाकणे (वय २५), तुषार बिडकर (वय २२), दीपक बिडकर (वय २४, रा. चास,  ता. सिन्नुर जि.  नाशिक  अशी पाच जखमींची नावे आहेत.यातील जखमी व महेश झालेले तरुण मंगळवारी सकाळी तुळजापूरला MH15 EX 3211 या बोलेरो वाहनातून देवीच्या दर्शनासाठी निघाले होते. सकाळी सातच्या सुमारास त्यांची गाडी सोलापूर तुळजापूरच्या सीमेवर असलेल्या कटारे स्विमिंग जवळ आली असता वाहनाचे टायर फुटल्याने ती पलटी होऊन तिघे मृत्यू पावले तर तिघे जखमी झाले. जखमींना तातडीने तामलवाडी टोल नाक्यावरील रुग्णवाहिकेच्या सहाय्याने सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. येथे तपासणी केली असता वरील तिघे उपचारापूर्वीच मृत्यू पावल्याचे डॉक्टरांनी सांगितले, तर तिघांवर उपचार सुरू आहेत.जखमींवर रुग्णालयात उपचारया अपघातातील जखमींपैकी तिघांवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर दोघांवर खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :AccidentअपघातSolapurसोलापूर