शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

Solapur: सोलापुरात भाजपाला मोठा धक्का, BRSमध्ये प्रवेश करण्यासाठी चार माजी नगरसेवक हैदराबादकडे रवाना

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: July 8, 2023 12:59 IST

Solapur: भारतीय जनता पार्टीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेले चार माजी नगरसेवक बीआरएस मध्ये प्रवेश घेण्यासाठी शनिवारी सकाळी हैदराबादकडे रवाना झाले आहेत.

- बाळकृष्ण दोड्डी सोलापूर -  भारतीय जनता पार्टीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेले चार माजी नगरसेवक बीआरएस मध्ये प्रवेश घेण्यासाठी शनिवारी सकाळी हैदराबादकडे रवाना झाले आहेत. यात माजी नगरसेवक नागेश वल्याळ, संतोष भोसले, राजश्री चव्हाण, जुगनबाई आंबेवाले यांचा समावेश आहे. पक्षप्रवेशाकडे सुरेश पाटील यांनी पाठ फिरवली आहे. २० जुलै नंतर माजी नगरसेवक सुरेश पाटील हे बीआरएस मध्ये प्रवेश घेण्याची शक्यता आहे.

साठ गाड्या अन् ३०० समर्थकांचा ताफा घेऊन चार माजी नगरसेवक केसीआर यांच्या भेटीला निघाले आहेत. हैदराबाद येथील प्रगती भवन मध्ये पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत नागेश वल्याळ, जुगनबाई आंबेवाले, राजश्री चव्हाण, संतोष भोसले यांच्यासह पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप हे सुद्धा बीआरएसमध्ये प्रवेश घेणार आहेत. सायंकाळी सहा दरम्यान हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरBJPभाजपाBRS-Bharat Rashtra Samitiभारत राष्ट्र समिती