शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
2
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
4
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
5
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
6
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
7
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
8
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
10
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
11
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
12
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
13
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
14
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
15
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
16
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
17
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
18
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
19
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

सोलापूर बाजार समिती निवडणुकीसाठी सोलापूर, बार्शीची आरक्षण सोडत २० जानेवारीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 14:11 IST

बाजार समित्यांच्या निवडणुका आता थेट शेतकºयांच्या मतदानाद्वारे होणार आहेत. जिल्हा निवडणूक कार्यालयाने सोलापूर, बार्शी, करमाळा बाजार समितीची गणरचना आणि मतदार यादी तयार केली आहे. या यादीवर हरकती घेण्यात येणार आहेत

ठळक मुद्देगणरचनेची आरक्षण सोडत शनिवार, २० जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात करमाळा बाजार समितीच्या निवडणुकीची गणरचना जाहीर करण्यात आली जिल्हा निवडणूक कार्यालयाने सोलापूर, बार्शी, करमाळा बाजार समितीची गणरचना आणि मतदार यादी तयार केली

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १७ : सोलापूर आणि बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या गणरचनेची आरक्षण सोडत शनिवार, २० जानेवारी रोजी काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली. दरम्यान, करमाळा बाजार समितीच्या निवडणुकीची गणरचना जाहीर करण्यात आली आहे. बाजार समित्यांच्या निवडणुका आता थेट शेतकºयांच्या मतदानाद्वारे होणार आहेत. जिल्हा निवडणूक कार्यालयाने सोलापूर, बार्शी, करमाळा बाजार समितीची गणरचना आणि मतदार यादी तयार केली आहे. या यादीवर हरकती घेण्यात येणार आहेत. गणरचनेची आरक्षण सोडत शनिवार, २० जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात होणार आहे.---------------------करमाळा बाजार समितीची गणरचना आणि गावांचा तपशील १. जातेगाव : जातेगाव, खडकी, आळजापूर, तरटगाव, पाडळी, कामोणे, जातेगाव, मांगी, बाळेवाडी, बिटरगाव श्री. २. पोथरे : करमाळा, देवीचामाळ, खांबेवाडी, बोरगाव, निलज, पोटेगाव, घारगाव, हिवरवाडी, पोथरे, भोसे, पिंंपळवाडी. ३. रावगाव : रावगाव, पुनवर, लिंबेवाडी, वडगाव द, वडगाव उ, वंजारवाडी. ४. वीट : वीट, विहाळ, मोरवड, अंजनडोह, देवळाली, रोशेवाडी. ५. सावडी : कोर्टी, गोरेवाडी, घुलगेवाडी, कुस्करवाडी, पोंधवडी, सावडी, कुंभारगाव, घरतवाडी. ६. जिंती : जिंती, कों. चिंचोली, रामवाडी, कावळवाडी, भिलारवाडी, देलवडी, भगतवाडी, कात्रज, टाळकी रा. ७. राजुरी : केत्तूर, पारेवाडी, हिंगणी, पोमलवाडी, गुलमरवाडी, दिवेगव्हाण, खातगाव, राजुरी. ८. वाशिंबे : चिखलठाण, कुगाव, गोयेगाव, केडगाव, सोगाव, उंदरगाव, रिटेवाडी, मांजरगाव, दहिगाव, वाशिंबे. ९ उम्रड : उम्रड, कुंभेज, खडकेवाडी, पोफळज, जेऊरवाडी, जेऊर, शेटफळ. १०. झरे : पांडे, करंजे, सरपडोह, धायखिंडी, गुळसडी, झरे, वरकटणे. ११. हिसरे : अर्जुननगर, मिरगव्हाण, हिवरे, कोळगाव, निमगाव ह., हिसरे, फिसरे, शेलगाव क, सौंदे, भालेवाडी, दिलमेश्वर. १२. साडे : साडे, आवाटी, नेरले, सालसे, अळसुंदे, गौंडरे. १३. केम : केम, पाथुर्डी, मलवडी, घोटी, वरकुटे. १४. वांगी : वांगी १ ते ४, भिवरवाडी, ढोकरी, लव्हे, शेलगाव वा., कोंढेज, निंभोरे. १५. कंदर : कंदर, सातोली, वडशिवणे, कविटगाव, पांगरे, भाळवणी, सांगवी, बिटरगाव वा. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय