शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

सोलापूर बाजार समितीमधील हमीभाव केंद्रावर सव्वा कोटीच्या धान्याची विक्री, ५४ लाखांची रक्कम खात्यावर जमा करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 1:14 PM

सोलापूर बाजार समितीत हमीभाव केंद्रावर सोयाबीन, उडीद व मूग या धान्यांची ५११ शेतकºयांनी २४.८ क्विंटल ५० किलो इतकी विक्री केली असून, याची किंमत एक कोटी २६ लाख ७१ हजार १०० रुपये इतकी आहे. 

ठळक मुद्देनाफेडमार्फत २० नोव्हेंबर ते डिसेंबर अखेरपर्यंत हमीभाव केंद्रावर सोयाबीन, मूग व उडिदाची खरेदी झालीतुरीच्या खरेदीसाठी आॅनलाईन नोंदणी सुरू असून, शेतकºयांनी नोंदणी करावी - सुरेश काकडेएक हजार शेतकºयांचे ५४ लाख रुपये शासनाकडून आले

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १५ : सोलापूर बाजार समितीत हमीभाव केंद्रावर सोयाबीन, उडीद व मूग या धान्यांची ५११ शेतकºयांनी २४.८ क्विंटल ५० किलो इतकी विक्री केली असून, याची किंमत एक कोटी २६ लाख ७१ हजार १०० रुपये इतकी आहे. नाफेडमार्फत २० नोव्हेंबर ते डिसेंबर अखेरपर्यंत हमीभाव केंद्रावर सोयाबीन, मूग व उडिदाची खरेदी झाली.   उडीद ५ हजार ४०० रुपये, सोयाबीन ३ हजार ५० रुपये व मूग ५ हजार ५७५ रुपये क्विंटल दराने खरेदी केली आहे. उदिडाची ५२३, सोयाबीनची ५२ व मुगाची २७ शेतकºयांनी नोंद केली होती. यापैकी उडिदाची ४७८ शेतकºयांनी २२२९ क्विंटल ५० किलो, सोयाबीनची १४ शेतकºयांनी १४५ क्विंटल व मुगाची १९ शेतकºयांनी ३४ क्विंटलची विक्री केली आहे.  उडिदाची एक कोटी २० लाख ३९ हजार ३०० रुपये, सोयाबीनची ४ लाख ४२ हजार २५० रुपये व मुगाची एक लाख ८९ हजार ५५० रुपये इतकी किंमत होते. एकूण ५११ शेतकºयांच्या मूग, उडीद व सोयाबीनची २४०८ क्विंटल ५० किलोची विक्री व त्याची किंमत एक कोटी २६ लाख ७१ हजार १०० रुपये इतकी झाली. यापैकी एक हजार शेतकºयांचे ५४ लाख रुपये शासनाकडून आले असून, ही रक्कम थेट शेतकºयांच्या खात्यावर जमा केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. -----------------तुरीच्या खरेदीसाठी आॅनलाईन नोंदणी सुरू असून, शेतकºयांनी नोंदणी करावी. सातबारा उताºयावर नोंद असली तरच तुरीची खरेदी करता येणार आहे.- सुरेश काकडेप्रशासक सोलापूर  बाजार समिती

टॅग्स :SolapurसोलापूरMarketबाजार