शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

सिद्धेश्वर चरणी दीपोत्सव; दिवाळी पाडव्यानिमित्त हजारो दिव्यांनी मंदिर परिसर तेजोमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2021 21:41 IST

मंगळवेढा/मल्लिकार्जुन देशमुखे श्री क्षेत्र माचणूर (ता मंगळवेढा)  येथील श्री सिद्धेश्वर मंदिरात दीपावली पाडव्याचे औचित्य साधून दीपोत्सव साजरा करण्यात आला. ...

मंगळवेढा/मल्लिकार्जुन देशमुखे

श्री क्षेत्र माचणूर (ता मंगळवेढा)  येथील श्री सिद्धेश्वर मंदिरात दीपावली पाडव्याचे औचित्य साधून दीपोत्सव साजरा करण्यात आला. आकर्षक दिव्यांची रोषणाई, प्रसन्न करणाऱ्या पूजाअर्चेने ऐतिहासिक श्री सिद्धेश्वर देवस्थानचा परिसर उजळून गेला .हजारो  दिव्यांनी मंदिर परिसर तेजोमय झाला होता.

 कोरोना महामारीमुळे देशातील स्थिती बदलली असून सामान्य नागरिकांच्या व्यवसायांवर मोठा परिणाम झाला होता. मंदिरे सुरू झाल्यामुळे आता स्थिती पूर्वपदावर  आली आहे. मंदिरे गर्दीने फुलून जात आहेत. दिवाळी पाडव्याचे औचित्य साधून श्री  सिद्धेश्वर चरणीदीपोत्सवची सेवा  पांडुरंग देशमुखे ,गजानन पुजारी, विद्यानंद पुजारी, उदय पाटील, सागर पुजारी यांनी अर्पण केली. सिद्धेश्वर मंदिर परिसर लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघाला होता.

कोरोनामुक्त जगासाठी या वेळी प्रार्थना करण्यात आली. कोरोनामुळे पसरलेला अंधःकार दूर व्हावा, अशी प्रार्थना आम्ही केल्याचे भाविक पांडुरंग देशमुखे  यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरDiwaliदिवाळी 2021Templeमंदिर