शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक; चिठ्ठी अन् व्हिडीओ बहिणीच्या मोबाईलवर पाठवून तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2022 16:58 IST

मम्मीला कॉल केला.. तुझ्या हातचा शेवटचा चहा पिऊन आलोय,

सुस्ते : उद्योगधंदासाठी पैसे उपलब्ध नसल्याने व कामात सतत अपयश येत असल्याने एका तरुणाने आयुष्याला कंटाळून १८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता घर सोडला. त्यानंतर मम्मी आज तुझ्या हातचा शेवटचा चहा पिऊन आलोय, असे म्हणत आईला फोन केला. त्यानंतर ४.१३ वाजता आत्महत्या करित असून माझ्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये, अशी चिठ्ठी व व्हिडिओ ५.४५ वाजता बहीण गौरी भोसले व सोमनाथ सालविठ्ठल यांच्या मोबाईलवर पाठवून जगाचा निरोप घेतला.

ओंकार नारायण सालविठ्ठल (वय २७, रा. सुस्ते) असे त्या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ओंकार सालविठ्ठल याचे शिक्षण एमबीएपर्यंत पूर्ण होऊनही नोकरी मिळत नाही. घरची परिस्थिती हलाकीची, वडील विठ्ठल साखर कारखान्यात नोकरी करत आहेत. घरच्या परिस्थितीचे भान ठेवून ओंकार नोकरीसाठी प्रयत्न करत होता. नोकरी भेटत नव्हती, नोकरीवर न अवलंबता त्यांनी स्वतःचा व्यवसाय उभा करायचा निश्चय केला होता. वडिलांची पावणेसहा एकर जमीन आहे. जमिनीवर बँकेचे कर्ज असल्यामुळे दुसरे कर्ज मिळत नव्हते. यामुळे आईवडिलांच्या जीवावर किती दिवस बसून खायचं, ही गोष्ट ओंकारला खटकत होती. याच नैराश्यातून त्याने आत्महत्या केली. त्याला अकलूज येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र १९ एप्रिल रोजी ओंकारचे निधन झाल्याची माहिती वडील नारायण सालविठ्ठल यांनी दिली. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ व बहीण असा परिवार आहे.

................

घरातील कर्ताधर्ता मुलगा गेला

शेतीत खर्च करून अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. शेतात पिकवलेल्या मालाला हमीभाव मिळत नसल्याने बँकेच्या कर्जाची परतफेड करू शकत नाही. बँका दुसरे कर्ज देत नाहीत. मुलाला स्वतःचा व्यवसाय सुरू करून देण्यासाठी पैसे मिळवण्याचा प्रयत्न केला; परंतु पैसे न मिळाल्याने घरातील कर्ताधर्ता मुलगा गेल्याची खंत मयत ओंकार सालविठ्ठलचे वडील नारायण सालविठ्ठल यांनी व्यक्त केली.

 

टॅग्स :SolapurसोलापूरDeathमृत्यूPandharpurपंढरपूर