शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! गळफास घेऊन एकाच दिवशी सोलापुरातील तिघांनी संपवले आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 17:36 IST

महिलेने लाकडी वाशाला कापडी फेट्याच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

सोलापूर : सोमवारी दिवसभरात शहरातील बाळे, शिवलिंग नगर अन् वैदुवाडी भवानी पेठ येथील रहिवासी असलेल्या तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. यामध्ये दोन पुरुष व एका महिलेचा समावेश आहे.

अंबिका नगरातील बाळे येथील राहत्या घरी अज्ञात कारणावरून छताच्या लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन प्रौढाने आत्महत्या केली. हा प्रकार सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. विजयकुमार नारायण भोसले (वय ४९, रा. अंबिका नगर) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. त्यांना फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे हवालदार जाधव यांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. शिवलिंग नगर, सुनील नगर येथील राहत्या घरी अज्ञात कारणावरून छताच्या लोखंडी हुकाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केली. हा प्रकार सोमवारी दुपारी १२:०५ वाजण्याच्या सुमारास घडला. अभिषेक यनगंदुल (वय २५) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.

महिलेने कापडी फेट्याने घेतला गळफासभवानी पेठेतील वैदुवाडी येथील राहत्या घरी अज्ञात कारणावरून महिलेने लाकडी वाशाला कापडी फेट्याच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार सोमवारी दुपारी १:१५ वाजता उघडकीस आला. मंगलाबाई (वय अंदाजे ५० ते ५५ पूर्ण नाव नाही) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. मात्र, तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. ही महिला भाड्याने राहात होती, असे सांगितले जाते.

विहिरीत उडी मारून आत्महत्याकुमठे गावात एका तरुणाने गावातील पडीक विहिरीत उडी मारून जीवन संपवले. हा प्रकार १० मार्च रोजी ४.३० उघडकीस आला. अनिल वाघमारे (वय ३५, रा. सिद्धार्थनगर, कुमठे गाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. अग्निशामक दलाच्या साह्याने त्याला बाहेर काढून बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले असता डॉक्टरांनी मयत झाल्याचे सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारी