शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक; मटणाचे जेवण दिले नाही म्हणून केले गळ्यावर वार; पंढरपुरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 08:44 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

पंढरपूर : पंढरपूर येथील स्मशानभूमी शेजारील हॉलमध्ये तीन मित्रांची मटणाची पार्टी सुरु होती. या पार्टीदरम्यान अचानक आलेल्या इतर दोघांना जेवायला न दिल्यामुळे त्यांनी मित्राच्या गळ्यावर चाकूने वार केल्याची घटना शुक्रवारी दुपारी चार वाजता घडली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, समाधान सुरेश गायकवाड (वय २९, रा. संतपेठ, महात्माफुले चौक, पंढरपुर), भारत व बाळा हे तिघेजण स्मशानभूमी शेजारील हॉलमध्ये मटणाची पार्टी करत होती. यावेळी त्या ठिकाणी दादा कदम व  किशोर दिलीप बंदपट्टे (दोघे रा. पंढरपुर) हे दोघे आले. आम्हाला जेवण द्या म्हणून मारहाण करू लागले.

या दरम्यान दादा कदम याने समाधान गायकवाड यांच्या गळ्यावर व मानेवर चाकूने वार केला. तर किशोर बंदपट्टे यांनी लाकडाने मारहाण केली.

यामुळे सपोनि कपिल सोनकांबळे यांनी  दादा कदम व  किशोर दिलीप बंदपट्टे यांना ताब्यात घेतले. त्या दोघांना शनिवारी न्यायालयात हजर केले. यावेळी  न्यायाधीशांनी त्या दोघांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अरुण पवार यांनी दिली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरCrime Newsगुन्हेगारी