शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक; मोबाईलच्या कारणावरून एकाचा खून; सांगोला बाजार समिती आवारातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 09:38 IST

अन् तो मारेकरी स्वतःहून पोलीस ठाण्यात झाला दाखल; झोपेत असताना डोक्यात दगड घालून केला खून...!

ठळक मुद्देसांगोला बाजार समिती आवारातील घटनाघटनेची माहिती मिळताच सांगोला पोलीस घटनास्थळी दाखलगुन्हा दाखल करण्याचे काम सांगोला पोलिसांकडून सुरू

सांगोला : मोबाईल घेण्याच्या कारणावरुन चिडून एकाने दुसऱ्याच्या डोक्यात दगड घालून खून केला. घटनेनंतर तो स्वतःहून पोलीस स्टेशनला हजर झाला. ही घटना बुधवार सकाळी सहाच्या सुमारास सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात घडली. अण्णा मोहन साखरे (वय ३५) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मयत अण्णा साखरे व किरण कोळी हे दोघेही दिवसभर सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मिळून मोल मजुरीची कामे करतात.  दरम्यान, मंगळवार १९ मे २०२० रोजी रात्री दोघांनी मद्यप्राशन केले. यावेळी अण्णा साखरे याने किरण कोळीचा मोबाईल घेतला असता त्याने मोबाईल परत मागितला. यावेळी अण्णा साखरे याने त्याला ५०० रुपये दे नाहीतर काय करायचे ते कर असे म्हणाला. वाद झाल्यानंतर दोघेही मार्केट यार्डात झोपले पहाटेच्या सुमारास झोपेत असतानाच किरण कोळी यांनी अण्णा साखरेच्या डोक्यात दगड घातल्याने तो जागीच मयत झाला. घटनेनंतर किरण कोळी पहाटे साडे सहाच्या च्या सुमारास स्वत:हून पोलीस स्टेशनला हजर झाला. याबाबत सांगोला पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीsangole-acसांगोलाMurderखून