शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक; सांगोला-मिरज रोडवर कार उलटल्याने वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2022 18:06 IST

वैद्यकीय अधिकाऱ्यांची कवटी फुटून ते जागीच ठार झाले

सांगोला : भरधाव कार उलटून झालेल्या अपघातात डोक्याला गंभीर मार लागून शासकीय वैद्यकीय अधिकारी ठार झाला, तर चालक मात्र सुदैवाने बचावला. हा अपघातसांगोला-मिरज रोडवरील विठ्ठलवाडी (ता. कवठेमंहकाळ) येथे घडला. डॉ. अरुण मोराळे (वय ६६, रा. बार्शी, सध्या मनिषानगर, कोल्हापूर) असे मृत डॉक्टरचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असे तिघेही डॉक्टर आहेत. त्यांच्या मृत्यूमुळे बार्शीत हळहळ व्यक्त होत आहे.

मुळचे बार्शी येथील डॉक्टर अरुण मोराळे हे महाराष्ट्र शासनाच्या आपत्कालीन वैद्यकीय सेवेत आठ जिल्ह्यांचे झोनल मॅनेजर म्हणून कार्यरत होते. ते कोल्हापूर येथून शुक्रवारी सकाळी एमएच ०९ /डीएक्स ४६४४ या कारमधून मीटिंगसाठी लातूरला निघाले होते. त्यांची वेगाने जाणारी कार सांगोला-मिरज रोडवरील विठ्ठलवाडीजवळ रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या ढिगाऱ्यावरून दोनदा उलटली. अपघातात त्यांची कार सुमारे ४०० फुटांच्या रस्त्याच्या उजव्या बाजूला विरुद्ध दिशेला तोंड करून उभी राहिली.

कारच्या मागच्या बाजूला बसलेल्या डॉक्टर मोरे यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांची कवटी फुटून ते जागीच ठार झाले, तर चालक सोहेल सलीम शेख (१९, रा. कोल्हापूर) याला किरकोळ दुखापत झाली आहे.

 

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघातsangole-acसांगोलाdoctorडॉक्टर