शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

बार्शीत एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 17:11 IST

शहरातील अलिपूर रोड परिसरातील ज्ञानेश्वर मठ जवळील भैरवनाथ शिवाजी कोकाटे यांनी आपल्या कुटुंबासमवेत आत्महत्या केली.

सोलापूर - शहरातील अलिपूर येथे एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून ज्ञानेश्वर मठ येथील कोकाटे कुटुंबीयांत ही दु:खद घटना घडली. मृतांमध्ये पती-पत्नी आणि दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. आपल्या मुलांना विष पाजून आई-वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्यात येत आहे. 

शहरातील अलिपूर रोड परिसरातील ज्ञानेश्वर मठ जवळील भैरवनाथ शिवाजी कोकाटे यांनी आपल्या कुटुंबासमवेत आत्महत्या केली. भरदिवसा ही घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली असून शेजारील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. तसेच पोलीस आणि स्थानिकही घटनास्थळी पोहोचले आहेत. मृतांमध्ये चार जणांचा समावेश आहे. भैरवनाथ शिवाजी कोकाटे (40), मनिषा भैरवनाथ कोकाटे (36), प्रशांत कोकाटे (15), आणि प्रतिक्षा कोकाटे (11) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून संपूर्ण शहरात शोककळा पसरली आहे. नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

टॅग्स :Suicideआत्महत्याbarshi-acबरशीSolapurसोलापूर