शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक : शेतीच्या वाटणीसाठी मुलाने केला बापाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 12:51 IST

सांगोला : शेताची वाटणी का देत नाही म्हणून संतापलेल्या मुलानेच शिवीगाळ, धक्काबुक्की करीत जन्मदात्या बापाच्या डोक्यात दगड मारल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मारहाणीची घटना  महुद (ढाळेवाडी, ता. सांगोला) येथे घडली.  त्यानंतर वडील नारायण हरिबा होनमाने (वय ६०) यांच्यावर उपचार सुरु होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला़ ढाळेवाडी येथील नाना हरिबा होनमाने ...

ठळक मुद्देमारहाणीची घटना  महुद (ढाळेवाडी, ता. सांगोला) येथे घडलीशेताची वाटणी का देत नाही म्हणून भांडण

सांगोला : शेताची वाटणी का देत नाही म्हणून संतापलेल्या मुलानेच शिवीगाळ, धक्काबुक्की करीत जन्मदात्या बापाच्या डोक्यात दगड मारल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मारहाणीची घटना  महुद (ढाळेवाडी, ता. सांगोला) येथे घडली.  त्यानंतर वडील नारायण हरिबा होनमाने (वय ६०) यांच्यावर उपचार सुरु होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला़ 

ढाळेवाडी येथील नाना हरिबा होनमाने हे गट नं. १३५९/१ मधील वस्तीवर असताना मुलगा भीमराव होनमाने याने त्याठिकाणी येऊन वडील नारायण होनमाने यांना शेताची वाटणी का देत नाही म्हणून भांडण करीत शिवीगाळ करून धक्काबुक्की केली़ यावेळी त्याने फेकून मारलेला दगड वडिलांच्या डोक्यात लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. १७ जूनपासून ते ४ जुलैपर्यंत ते बेशुद्ध अवस्थेत होते. अखेर उपचारादरम्यान नारायण होनमाने यांचे निधन झाला. याबाबत अर्जुन नाना होनमाने याने फिर्याद दिली असून, भीमराव नाना होनमाने याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. 

विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्याअज्ञात कारणावरुन अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाºया विद्यार्थ्याने नायलॉन दोरीने शेवग्याच्या फांदीला गळफास घेऊन आत्महत्या केली.  ही घटना रविवारी पहाटे ४ च्या सुमारास लोटेवाडी रोडवरील गणेश स्टोन क्रशरच्या नजीक स्वत:च्या शेतातील विहिरीलगत घडली. रामेश्वर दिलीप लोहार (वय २४, रा. जाधववाडी, चिकमहुद, ता. सांगोला) असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.

मूळच्या लक्ष्मीनगर येथील लोहार कुटुंबीयांनी जाधववाडी येथे शेतजमीन घेतल्याने त्याचठिकाणी राहत होते. रामेश्वर लोहार हा अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत होता. दरम्यान, त्यांच्या शेताशेजारी सरगर यांची मुले पाखरांना हटविण्यासाठी रविवारी सकाळी ६ च्या सुमारास शेतावर गेली असता त्यांना रामेश्वर लोहार याने शेवग्याच्या फांदीला गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांनीच ही घटना त्यांच्या नातेवाईकांना सांगितल्याने आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसcrimeगुन्हेPoliceपोलिस