शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक; केसपेपर काढणारी बोरामणीची परिचारिका उस्मानाबादमध्ये कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 14:02 IST

सोलापूर जिल्हा आरोग्य विभागाचे वाढले टेन्शन; आता इतर कर्मचाºयांची तपासणी होणार

ठळक मुद्देत्या परिचारिकेला बोरामणी आरोग्य केंद्रात केसपेपर काढण्याची होती ड्युटीतुळजापूर येथे उपचार घेत असताना कोरोना अहवाल आला पॉझिटिव्हसोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे टेन्शन वाढले

सोलापूर : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये जिल्ह्यात दक्षिण सोलापूर तालुका आघाडीवर राहिला आहे. आता चक्क बोरामणी प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करणाºया एका परिचारिकेचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. विशेष म्हणजे तुळजापुरातील रुग्णालयात ती अ‍ॅडमिट झाल्यावर हा अहवाल आला आहे.

बोरामणी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर येथील रुग्णांची तपासणी अपेक्षित होते.  याबाबत संबंधित परिचारिकेने तक्रार केल्यावर येथील सिव्हिल हॉस्पीटलमध्ये तपासणी करण्यात आली, पण तिचा अहवाल निगेटिव्ह आला. संबंधित परिचारिका तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील रहिवासी आहे. गावाकडे गेल्यावर तिला त्रास होऊ लागला. त्यामुळे ती उपचारासाठी तुळजापूर येथील रुग्णालयात दाखल झाली. १३ जून रोजी तिचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यानंतर रविवारी प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर ती पॉझिटिव्ह आली आहे.

याबाबतची माहिती मिळताच सोलापूर जिल्हा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. बोरामणी आरोग्य केंद्रात त्या परिचारिकेच्या संपर्कात आलेल्या कर्मचाºयांचा आता शोध सुरू असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांनी सांगितले.

त्या परिचारिकेला केसपेपर काढण्याची ड्युटी होती. या अनुषंगाने जूनच्या पहिल्या आठवड्यात आरोग्य केंद्रात आलेल्या एका रुग्णाच्या संपर्कातून तिला बाधा झाली असावी असे आरोग्य कर्मचाºयांचे म्हणणे आहे. कर्मचाºयांना सुरक्षा साहित्य पुरविण्यात आल्याने असा धोका वाढल्याचा आरोप कर्मचारी संघटनेने केला आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदHealthआरोग्यOsmanabadउस्मानाबाद