शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

धक्कादायक; पतीनेच ओतले पत्नीच्या चेहऱ्यावर उकळते पाणी, जाणून घ्या कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2022 16:33 IST

पंढरपूर : पत्नी माहेरी जात नसल्याच्या कारणाने पतीने दारूच्या नशेत पत्नीच्या चेहऱ्यावर उकळते पाणी ओतल्याची घटना पंढरपूर तालुक्यातील आवे ...

पंढरपूर : पत्नी माहेरी जात नसल्याच्या कारणाने पतीने दारूच्या नशेत पत्नीच्या चेहऱ्यावर उकळते पाणी ओतल्याची घटना पंढरपूर तालुक्यातील आवे येथे घडली आहे. याबाबत संतोष बनसोडे (रा. आवे, ता. पंढरपूर) यांच्याविरुद्ध करकंब पोलीस ठाण्यात न्हा नोंद करण्यात आला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संतोष बनसोडे (रा. आवे, ता. पंढरपूर) हे त्यांच्या पत्नी मनीषा (वय ३०, रा. आवे, ता. पंढरपूर) यांना मागील दोन महिन्यांपासून दारू पिवून शिवीगाळ, मारहाण करतात. तसेच तू या घरात रहायचे नाही, तू तुझ्या माहेरी माहळुग - अकलूजला जा असे वारंवार म्हणून मला त्रास देत आहेत. हे सर्व बोलण्यासाठी मनीषाच्या शेजारी राहणारे मनीषाचे दीर सत्वान धोंडीराम बनसोडे व त्याची पत्नी बायडाबाई सत्यवान बनसोडे हे सांगतात. ते मनीषाच्या नवऱ्यास वारंवार तिच्याबाबत वाईट सांगून तू बायकोला घरातून बाहेर काढ असे सांगत असतात.

१८ जून २०२२ रोजी रात्री आठच्या सुमारास संतोष दारू पिवून आले. त्यांनी मनीषा यांना तू घर सोडून जा म्हणून शिवीगाळ केली. मनीषा झोपल्यानंतर १९ जून रोजी पहाटे दीडच्या सुमारास तिच्या चेहऱ्यावर संतोषने उकळते पाणी टाकले. त्यात मनीषाचा पूर्ण चेहरा भाजल्याने तिला सोलापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीPandharpurपंढरपूर