शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
3
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
4
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
5
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
6
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
7
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
8
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
9
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
10
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
11
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
13
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
14
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
15
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
16
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
17
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
18
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
19
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
20
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”

धक्कादायक; अंगावर पेट्रोल टाकून पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 09:31 IST

वेळापूर येथील घटना; हॉटेल तपासणी केल्याच्या रागात केला हल्ला

ठळक मुद्देमाळशिरस तालुक्यातील घटनापोलिसाला मारहाण करणाऱ्या आरोपीस अटकग्रामीण पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली दखल

 

वेळापूर : माळशिरस तालुक्यातील वेळापूर पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचार्‍याला मळोली येथे मारहाण झाल्याची घटना घडली. जावेद नजीर जमादार असे मारहाण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. 

'कोरोना' रोगाच्या पार्श्वभूमीवर वेळापुर पोलीस स्टेशनचा साळमुख बिट अंमलदारास मदतनीस म्हणून नेमणूकीस असलेला कर्मचारी जावेद नजीर जमादार हे  मळोली गावामध्ये पेट्रोलिंग करत असताना आरोपी अरुणसिंह फत्तेसिंह जाधव (रा. मळोली) याने कारमधून येऊन जातीवाचक शिवीगाळ करून काही दिवसांपूर्वी साळमुख येथील भावाचे हॉटेल चेक केल्याचा राग मनात धरून २८ एप्रिल रोजी रात्री ९ च्या सुमारास मळोली येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रवेशद्वारासमोर लाथा बुक्क्यांने, हाताने मारहाण करून ब्लेडच्या पानाने हातावर, तोंडावर वार करून जखमी करून फिर्यादीचा मोबाईल फोडून अंगावर पेट्रोल टाकण्याचा करण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी वेगवेगळ्या कलमान्वये वेळापूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून आरोपी अरुणसिंह फत्तेसिंह जाधव (मळोली) यास अटक केल्याची माहिती सपोनि दीपक जाधव यांनी दिली. गुन्ह्याचा तपास प्रभारी अधिकारी सपोनि दीपक जाधव हे करीत आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसmalshiras-acमाळशिरस