शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक; प्रेमास नकार दिल्याने अक्कलकोटच्या तरुणीवर पुण्यात वार करून खुनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 13:30 IST

फेसबुकवरुन झाली होती मैत्री : प्रेमास नकार दिल्याने दुधनीच्या तरुणानं केला वार

ठळक मुद्दे फेसबुकवरुन झालेल्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले होतेतरुणीने त्याला नकार दिल्याने त्याने चिडून तिच्यावर चाकूने वार करुन तो पळून गेला सिंहगड रोड पोलिसांनी त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला

सोलापूर/पुणे : सोलापूरहून आलेल्या तरुणीला इमारतीच्या टेरेसवर नेऊन तिच्यावर धारदार शस्त्राने वार करुन तिच्या खुनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नºहे येथील मानाजीनगरमध्ये रविवारी घडली. फेसबुकवरुन झालेल्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले होते़ परंतु, घरच्यांचा विराध होईल, या भीतीने या तरुणीने त्याला नकार दिल्याने त्याने चिडून तिच्यावर चाकूने वार करुन तो पळून गेला आहे.

बसवराज हिळी (वय २६, रा़ मानाजीनगर, नºहे, मुळ गाव दुधनी, ता़ अक्कलकोट, जि़ सोलापूर) असे त्याचे नाव असून सिंहगड रोड पोलिसांनी त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी तरुणी ही मूळची सोलापूर जिल्'ातील अक्कलकोट तालुक्यातील आहे. तिची बसवराजसोबत फेसबुकवरुन मैत्री झाली होती़ त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले़ परंतु, घरचा विरोध असल्याने या तरुणीने बसवराज याला नकार दिला होता. बसवराज याने बीसीए केले असून तो एका कंपनीत नोकरी करतो. ही तरुणी दोनच दिवसांपूर्वी पुण्यातील बिबवेवाडी येथील तिच्या बहिणीकडे राहावयास आली होती. तो मानाजीनगर भागातील गुरुदेव अपार्टमेंटमध्ये भाड्याने फ्लॅट घेऊन पाच मित्रांसोबत राहत होता. तिला त्याने रुमवर बोलावले होते़ त्याच्या सांगण्यावरुन रविवारी सकाळी ती तेथे आली. बसवराज याने तिला रुममध्ये न नेता थेट टेरेसवर नेले व तिच्याकडे विचारणा केली़ तिने घरचे विरोध करीत असल्याचे सांगून त्याला पुन्हा भेटणार नसल्याचे सांगितले. आधीच ठरवून ठेवल्याप्रमाणे त्याने तिचे उत्तर ऐकताच चाकू काढून तिच्या छातीवर, पाठीवर सपासप वार केले. त्यानंतर तो पळून गेला. जखमी अवस्थेत ती खाली आली. तिने रुमचा दरवाजा वाजविला. बसवराजच्या रूमपार्टनरने दरवाजा उघडल्यावर तिने बसवराजने मारल्याचे सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरPuneपुणेCrime Newsगुन्हेगारीLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टMurderखून