शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

भालकेंच्या मतदारसंघावर शिवसेनेचा दावा; पक्षाचे संपर्क कार्यालयही सुरू, स्वबळावर लढण्याचीही तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 16:44 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

पंढरपूर : पंढरपूर - मंगळवेढा मतदारसंघाची विधानसभेची रिक्त जागेची निवडणूक समोर ठेऊन पंढरपूर येथे शिवसेनेचे संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे. तसेच ही जागा शिवसेनेकडेच होती असे वक्तव्य शिवाजी सावंत यांनी केले आहे. यामुळे पंढरपूर - मंगळवेढा मतदारसंघाची विधानसभेच्या जागेवरून शिवसेना व राष्ट्रवादीत वाद रांगणार आहे.

पंढरपूर येथे शिवसेनेचे महिला आघाडी जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी पंढरपूर येथे महिला आघाडी संपर्क कार्यालय सुरू केले आहे. या कार्यालयाच्या उदघाटनाप्रसंगी शिवाजी सावंत बोलत होते. 

सावंत पुढे म्हणाले, पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. याठिकाणी शिवसेनेचा उमेदवार उभा होता. पुन्हा युती झाली ही जागा भाजपाकडे गेली. सध्या राज्यात तीन पक्षाच सरकार आहे. हे राजकारण आहे. वेळ कधी बदलेल काय सांगता येत नाही, स्वबळावर लढावं लागलं तर शिवसैनिक तयारच असतो, असे शिवाजी सावंत यांनी सांगितले.

त्याचबरोबर मागील निवडणुकीत शैला गोडसे यांच्यावर आन्याय झाला आहे. पंढरपूर - मंगळवेढा ही जागा राष्ट्रवादीची असली तरी निवडणूक लढवायची तयारी ठेवायची असे शिवसेना माजी जिल्हाप्रमुख साईनाथ अभंगराव यांनी सांगितले. यामुळे राष्ट्रवादी व शिवसेनेत वाद होणार हे निश्चित झाले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणBharat Bhalkeभारत भालकेPandharpurपंढरपूर