शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

धनगर आरक्षण मुद्यावरून शिवसेना सरकार पाडणार;  उत्तमराव जानकर गौप्यस्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 15:38 IST

पंढरपूर : पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देऊ म्हणून सत्तेत आलेल्या भाजपा सरकारने अद्याप आरक्षण जाहीर केले नाही; ...

ठळक मुद्दे- उत्तम जानकर यानी घेतली उध्दव ठाकरे यांची भेट- धनगर आरक्षणाच्या मुद्यावर आता शिवसेना आक्रमक- धनगर समाजास आरक्षण देण्याचा विषयच नाही फक्त नावातील दुरुस्तीसाठी पत्र देण्याची गरज

पंढरपूर : पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देऊ म्हणून सत्तेत आलेल्या भाजपा सरकारने अद्याप आरक्षण जाहीर केले नाही; मात्र आता या मुद्यावर शिवसेना आक्रमक झाली असून, धनगर समाजास आरक्षण देण्याचा विषयच नाही फक्त नावातील दुरुस्तीसाठी पत्र देण्याची गरज आहे़ हे पत्र सरकारने दिले नाही तर शिवसेना सरकारचा पाठिंबा काढून घेऊन सरकार पाडणार असल्याचा गौप्यस्फोट उत्तमराव जानकर यांनी केला आहे.

उत्तमराव जानकर यांनी मुंबई येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली़  त्यांचा सत्कारही करण्यात आला़ यावेळी बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, आ़ तानाजी सावंत, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते़ उत्तमराव जानकर यांना शिवसेना पक्ष प्रवेश आणि या भेटीसंदर्भात संपर्क साधला असता ते म्हणाले, ही भेट शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी नाही तर धनगर आरक्षणासंदर्भात झाली़  धनगर आरक्षणाच्या मुद्यावर आता शिवसेना आक्रमक झाली आहे.

 

टॅग्स :SolapurसोलापूरUddhav Thackerayउद्धव ठाकरेDhangar Reservationधनगर आरक्षणEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना